शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड शहरातील २२ पॅथॉलॉजीचे परवाने निलंबित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 19:34 IST

पॅथॉलॉजिस्टविनाच सुरू असलेल्या नांदेड शहरातील २२ पॅथॉलॉजीचे परवाने निलंबित करण्याची कारवाई महापालिका आयुक्तांनी केली असून या कारवाईने खळबळ उडाली आहे.

नांदेड : पॅथॉलॉजिस्टविनाच सुरू असलेल्या नांदेड शहरातील २२ पॅथॉलॉजीचे परवाने निलंबित करण्याची कारवाई महापालिका आयुक्तांनी केली असून या कारवाईने खळबळ उडाली आहे. महापालिकेने केलेल्या सर्व्हेक्षणात शहरात असलेल्या १०१ पैकी २२ पॅथॉलॉजीमध्ये पॅथॉलॉजिस्टची नियुक्ती केली नसल्याचे आढळले.

पॅथॉलॉजिस्टच्या अनुपस्थितीत सुरू असलेल्या लॅब बंद करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने १२ डिसेंबर २०१७ रोजी आदेश दिले होते. त्यानंतर आरोग्य विभागाने जिल्हानिहाय अशा लॅबची यादी करण्याचे कामही सुरू केले होते. विशेष म्हणजे मानव अधिकार आयोगाने या विषयाची दखल घेतली होती. न्यायालयाच्या या आदेशाची अंमलबजावणी करीत महापालिका प्रशासनाने अशा अनधिकृत लॅबवर कारवाईचा बडगा उगारला आहे. क्षेत्रिय कार्यालयांतर्गत असलेल्या लॅबच्या तपासणीचे आदेश आयुक्तांनी क्षेत्रिय अधिकार्‍यांना दिले होते. त्यानंतर शहरातील २२ पॅथॉलॉजिचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. 

परवाने निलंबित केलेल्या पॅथॉलॉजी१) शिव क्लिनिक लॅब, मालेगावरोड, एसबीआय बँकेसमोर २) ओम क्लिनिक लॅब, भानुश्री हॉस्पीटल, तथागतनगर पाटीजवळ, मालेगावरोड,  ३) अनुसया क्लिनिकल लॅब, दरक हॉस्पीटल, भावसार चौक, ४) ओम क्लिनिक लॅब, सन्मित्र कॉलनी, हुंडीवाला हॉस्पीटल, ५) कैवल्य लॅब, चौधरी हॉस्पीटल, चैतन्यनगर, ६) साईराज क्लिनिक लॅब, डॉ. आलमपल्लेवार हॉस्पीटल, आनंदनगर ७) सिटी केअर क्लिनिक लॅब, चैतन्यनगररोड, सहयोगनगर, ८) मरहब्बा लॅब, पीरबुºहाननगर, ९) दूर्गा हॉस्पीटल लॅबोरटरी, वसंतनगर १०) माऊली क्लिनिक लॅबोरेटरी,  स्वामी विवेकानंद हॉस्पीटल, नवामोंढा, ११) श्रीनिवास कॉम्प्युटराईज्ड लॅबरॉटरी, हजारी हॉस्पीटल, हिंगोलीगेट, १२) न्यू अ‍ॅक्टिव लॅब, देगलूरनाका, १३) सेवा लॅब, देगलूर नाका १४) दिशा लॅब, देगलूरनाकाल १५) युनिर्व्हसल सेवा हॉस्पीटल, देगलूर नाका, १६) नबिला लॅब, चौफाळा, १७) मेट्रो लॅब, देगलूरनाका, १८) फैज लॅब देगलूरनका, १९) मॉडर्न क्लिनिकल लॅब, ज्वारी लाईन, इतवारा. २०) देशमुख हॉस्पीटल, इतवारा. २१) अथर्व पॅथॉलॉजी लॅब, सिडको. २२) पाटणी पॅथॉलॉजी लॅब, सिडको.  या पॅथॉलॉजीवर कारवाई करण्यात आली आहे.  दरम्यान मंगळवारी शहरातील सर्व पॅथॉलॉजिस्टची बैठकही आयुक्त गणेश देशमुख यांनी बोलावली आहे.

टॅग्स :NandedनांदेडPathology Labपॅथॉलॉजी लॅब