शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

प्रॉपर्टी गोळा करणाऱ्या प्रवीण दरेकरांची बोलण्याची पात्रता नाही, सुषमा अंधारे यांची टीका

By शिवराज बिचेवार | Updated: August 30, 2023 17:14 IST

राज्य परदेशी गुंतवणुकीत एक क्रमांकावर असल्याच्या फडणवीसांच्या वक्तव्याचाही अंधारे यांनी समाचार घेतला.

नांदेड- ज्या दरेकरांना फक्त अन् फक्त मुंबईतील प्रॉपर्टी गोळा करण्यापासून वेळ मिळत नाही, त्यांची आमच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलण्याची पात्रता नाही. अशा शब्दात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली. त्या नांदेड जिल्ह्यात एका व्याख्यानासाठी आल्या होत्या. 

यावेळी अंधारे म्हणाल्या, कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी राज्य उत्तमप्रकारे चालविले. परंतु भाजपशासित उत्तर प्रदेश सारखी महाराष्ट्रात प्रेते नदीत वाहिली नाहीत. त्यामुळे भक्तांनी विकासाच्या नावाने गप्पा मारू नये. राज्य परदेशी गुंतवणुकीत एक क्रमांकावर असल्याच्या फडणवीसांच्या वक्तव्याचाही अंधारे यांनी समाचार घेतला. त्या म्हणाल्या, फडणवीस अजूनही वास्तवात येत नाहीत. हे भाजपाच्या सर्वच लोकांचे आहे. पंतप्रधान, उपमुख्यमंत्री फडणवीस या सर्वांना ही सवय लागली आहे. उद्योग बाहेर जात असताना कोणत्या गुंतवणुकीच्या बाता हे लोक करीत आहेत. सध्या शिंदे सरकारकडून माणसांना ओढण्याचे काम सुरु आहे. आमच्याकडे प्रवेश केल्यास तुला एक, दोन कोटींचे कंत्राट देतो असे आमिष दाखविले जात आहे. त्यांना निधीही भरपूर मिळत आहे. परंतु जनमत पैशाने येत नसते. या सरकारबद्दल नकारात्मकता वाढत आहे असेही त्या म्हणाल्या.

शेलारांच्या कानामागून आले अन् शहाणे झालेआशिष शेलार यांचाही अंधारे यांनी चांगलाच समाचार घेतला. शेलार हे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना आहेत. त्यांनी एवढाच विचार करावा की, फडणवीस यांनी त्यांना एवढे मर्यादित का केले?, कानामागून आलेले दरेकर, प्रसाद लाड, कुंभोज यांना महत्त्व दिले जात आहे. आपल्याला काहीच मिळत नाही. त्यामुळे आपली मरमर मी समजू शकते असेही अंधारे म्हणाल्या.

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेNandedनांदेडpravin darekarप्रवीण दरेकर