शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

किनवटमध्ये एकाला अस्वलाला वाचविण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:24 IST

दोन दिवसांपूर्वी विहिरीत पडलेल्या अस्वलाला वाचविण्यात वनखात्याच्या अधिका-यांना यश मिळाले, मात्र तेव्हा एक नव्हे तर दोन अस्वल आपआपसात खेळताना विहिरीत पडले होते, दुसºयाचा मृतदेह सोमवारी सकाळी पाण्यात तरंगताना आढळला.

लोकमत न्यूज नेटवर्कबोधडी (ता.किनवट) : दोन दिवसांपूर्वी विहिरीत पडलेल्या अस्वलाला वाचविण्यात वनखात्याच्या अधिका-यांना यश मिळाले, मात्र तेव्हा एक नव्हे तर दोन अस्वल आपआपसात खेळताना विहिरीत पडले होते, दुसºयाचा मृतदेह सोमवारी सकाळी पाण्यात तरंगताना आढळला.वनपरिक्षेत्र अधिकारी एम़एम़ जोगदंड यांनी दिलेल्या माहितीनुसार इंदल भिकू चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत सोमवारी सकाळी ११ च्या दरम्यान अस्वल पाण्यावर तरंगताना आढळले. घटनेची माहिती मिळताच अधिकारी, कर्मचा-यांनी भेट देवून गावक-यांच्या मदतीने जाळीच्या सहाय्याने विहिरीबाहेर काढण्यात यश मिळविले.पशूवैद्यकीय अधिकारी डॉ़इरफान शेख (दिग्रस) व डॉ़तांबारे यांनी शवविच्छेदन केले़ त्यानंतर थारा येथील वनपाल आऱ एऩ सोनकांबळे, माल्लेवार, तोटावार, वनरक्षक कांबळे, काळे, कोरडे, गावकºयांच्या उपस्थितीत मयत अस्वलावर शेतातच अंत्यसंस्कार करण्यात आले.शनिवारी दुपारी दोन अस्वले खेळत असताना विहिरीत पडले, यातील एक जण पाण्यात बुडून तळाला गेला, तर दुसरा वर कपारीत होता.दुस-याला त्याच दिवशी बाहेर काढण्यात आल्यानंतर तो जंगलात पळून गेला. मात्र तळाला गेलेला अस्वल दोन दिवसानंतर म्हणजे सोमवारी पाण्यावर तरंगताना आढळले. घटनेबाबत मात्र उलटसुलट चर्चा सुरु आहे. दोघांच्या झटापटीतच तो पडला का किंवा पाणी पिण्यासाठी पडला? त्यावर काही विषप्रयोग तर झाला नाही ना ? आदी प्रश्न विचारले जात आहेत. जिवंत अस्वलाला बाहेर काढताना उपस्थित एकालाही तळाचा अस्वल दिसला नाही का? असेही विचारले जात आहे.काय म्हणतो उत्तरीय तपासणी अहवाल?मृत अस्वलाने मध खाल्ले होते, याशिवाय बोरही त्याच्या पोटात आढळले. विहिरीतील पाणी जास्त प्रमाणात पोटात गेल्याने अस्वलाचा मृत्यू झाला- डॉ. शेख इरफान, पशू वैद्यकीय अधिकारी, दिग्रस