शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कंधार आगाराच्या बसवर अज्ञातांकडून दगडफेक, धर्मापुरी बसस्थानकावरील घटना

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: September 14, 2023 00:47 IST

एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याप्रकरणी कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

गोविंद शिंदे -बारुळ (जि. नांदेड) - कंधार आगाराची एसटी बस क्रमांक एम. एच. २० बी. एल. १९०८ ही कंधार-बारूळ मार्गे रात्रपाळी मुक्कामी नरसी येथे जात असताना धर्मापुरी बसस्थानक फाट्यावर एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत अज्ञातांनी एसटी बसवर दगडफेक केली. ही घटना बुधवार १३ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान घडली. प्रवासी आधीच उतरल्याने या दगडफेकीत कोणीही जखमी झाले नाही. परंतु, एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याप्रकरणी कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी सध्या राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाची धग नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कायम आहे. कंधार-बारूळ मार्गे बस एम. एच. २० बी. एल. १९०८ ही नरसीला मुक्कामी जात असताना धर्मापुरी फाटा बसस्थानक रस्त्यावर काही अज्ञात व्यक्तींनी बसच्या समोर मोठे दगड व पुलाचे पाईप टाकून दगडफेकीचा वर्षाव केला. या दगडफेकीत बसच्या सर्व काचा फोडण्यात आल्या. बसमधील सर्व प्रवासी दोन किलोमीटर अंतरावरील चिंचोली येथे उतरले होते, त्यामुळे कुठलीही जिवीतहानी झाली नाही. दगडफेकीत चालक- वाहक सुखरूप होते.याप्रकरणी चालक- वाहक यांच्या फिर्यादीवरून कंधार पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गोपाळ इंद्राळे, आगार प्रमुख अभय वाढवे, वाहतूक निरीक्षक जगदीश मटंगे, स.उपनिरीक्षक आर. यू. गणाचार्य, पोलीस आमदार टी एम जुन्ने यांनी सदर घटनेचा पंचनामा केला. अज्ञाताविरुद्ध रात्री १०.४५ वाजता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

उपविभागीय पोलिस अधिकारी घटनास्थळी -घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी मारोती थोरात यांनी रात्री भेट दिली. नांदेड येथून पोलिस अधीक्षक आणि अपर पोलिस अधीक्षक येणार असल्याने रात्री उशिरापऱ्यंत आठ ते दहा पोलिसांचा बंदोबस्त घटनास्थळी ठेवण्यात आला होता.

टॅग्स :stone peltingदगडफेकNandedनांदेड