शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमंत शाहू महाराजांनी स्वीकारले निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 01:09 IST

थोर समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज यांच्या नांदेड येथील पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून या पुतळ्याच्या अनावरणासाठी राजर्षी शाहू महाराजांचे पणतू व कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना महापालिकेने निमंत्रित केले असून त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे.

ठळक मुद्देपुतळा अनावरण : सावंतसह शिष्टमंडळाची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : थोर समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज यांच्या नांदेड येथील पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून या पुतळ्याच्या अनावरणासाठी राजर्षी शाहू महाराजांचे पणतू व कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना महापालिकेने निमंत्रित केले असून त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे.महापालिकेच्यावतीने शहरातील काबरानगर परिसरात आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे़ सध्या पुतळा परिसराच्या सुशोभिकरणाचे काम जोरात सुरू आहे़शुक्रवारी आ. डी़ पी़ सावंत यांच्यासह महापौर शीलाताई भवरे आणि मनपा शिष्टमंडळाने कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना निमंत्रण दिले आहे़ त्यांनी सदर निमंत्रण स्वीकारल्याने राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याचा अनावरणसोहळा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते होणार, हे आता निश्चित झाले आहे.माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या सूचनेनुसार माजी पालकमंत्री आ. डी. पी. सावंत यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने कोल्हापूर येथे जावून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची आज भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी नांदेड येथे उभारण्यात आलेल्या थोर समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी आमंत्रण दिले.त्यांनी हे आमंत्रण स्वीकारले असून पुढील काही दिवसांत होणाऱ्या या सोहळ्यासाठी येण्याचे मान्य केले आहे. त्यासोबतच कोल्हापूर येथे वास्तव्यात असलेले राजर्षी शाहू महाराज चरित्राचे गाढे अभ्यासक व थोर इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रित केले असून त्यांनीही निमंत्रण स्वीकारले आहे.मनपातर्फे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळामध्ये आ. डी. पी. सावंत यांच्यासमवेत माजी मंत्री आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, महापौर शीलाताई भवरे, उमहापौर विनय गिरडे पाटील, सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, माजी उपनगराध्यक्ष किशोर भवरे, कोल्हापूरचे नगरसेवक तोफीक मुलाणी यांचा समावेश होता.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका