शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! किरकोळ वादातून नांदेडात पत्नीने केला पतीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 15:16 IST

नागसेननगर भागात पत्नीने पतीचा खून केल्याची घटना आज दुपारी एकाच्या सुमारास उघडकीस आली. शाम नारायण सरपे असे मृताचे नाव असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

नांदेड : नागसेननगर भागात पत्नीने पतीचा खून केल्याची घटना आज दुपारी एकाच्या सुमारास उघडकीस आली. शाम नारायण सरपे असे मृताचे नाव असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नागसेननगर परिसरात शाम उर्फ शिवाजी नारायण सरपे  हे पत्नी पूनम सोबत राहतात. आज दुपारी सरपे पती-पत्नीत काही कारणांवरून वाद झाला. यावेळी शाम आणि पूनम यांच्यात झटापट झाली. यात शाम याच्या छातीत चाकूचा मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पूनमला ताब्यात घेतले असून जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. 

मी वाचविण्याचा प्रयत्न केला आमच्यात वाद झाल्यानंतर शाम स्वतःस चाकू मारून घेत होते, तेव्हा आपण त्यांना वाचविण्यासाठी चाकू पकडल्याला असे पूनमने पोलिसांना यावेळी सांगितले आहे. दरम्यान, पूनम दोन महिन्याची गर्भवती असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.