शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
5
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
6
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
7
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
8
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
9
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
10
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
11
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
12
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
13
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
14
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
15
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
16
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
17
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
18
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
19
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
20
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'

माहूरमध्ये पेट्रोलिंगदरम्यान वाहनातून गुटख्यासह घातक शस्त्र जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 18:36 IST

वाहनात बाबर अहेमद शेख फकीर महम्मद मुजावर असे नाव असलेले  आधार कार्ड व ड्रायव्हिंग लायसन आढळून आले आहे.

माहूर ( नांदेड ) : बसस्थानक परिसरात बुधवारी पहाटे १ वाजेच्या दरम्यान संशयास्पदरित्या जात असलेल्या एका चारचाकीस (  क्र.०४ एफ.एफ. ३०२० ) गस्तीवर असलेल्या माहूर पोलिसांनी अडवले. झडती दरम्यान वाहनातून प्रतिबंधित गुटखा व घातक शस्त्रे आढळून आली. या कारवाईत पोलिसांनी जवळपास ३ लाख रुपयांचा गुटखा, दोन धारदार शस्त्रे आणि चारचाकी जप्त केली आहे. 

वाहनात बाबर अहेमद शेख फकीर महम्मद मुजावर असे नाव असलेले  आधार कार्ड व ड्रायव्हिंग लायसन आढळून आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक नामदेव रिठे, स.पो.नि. अण्णासाहेब पवार, पो.हे.कॉ. आनंदराव राठोड, पो.कॉ. साहेबराव सगरोळीकर, चालक रामचंद्र दराडे, पो.ना.छगन जाधव यांच्या पथकाने केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड