शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात जाण्यासाठी आता संवाद यात्रा, नांदेडच्या गावांत चळवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 06:20 IST

नांदेडच्या सीमावर्ती गावांमध्ये चळवळ

लोकमत न्यूज नेटवर्क बिलोली (जि. नांदेड) : सुविधा मिळत नसल्याने नांदेड जिल्ह्यातील तेलंगणा सीमेवरील गावांतील नागरिकांनी तेलंगणात जाण्याची मागणी केली असून, त्याचाच एक भाग म्हणून बिलोली तालुक्यात संवाद यात्रेचे नियोजन सुरू झाले आहे. या यात्रेची तारीख निश्चित झाली नसली, तरी ही चळवळ वाढणार असल्याचे परिस्थितीवरून दिसत आहे. 

नांदेड जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील गावांमधून तेलंगणात समावेश करण्याची मागणी होत आहे. या अनुषंगाने कृती समितीची स्थापन करण्यात आली आहे. देगलूर, बिलोली मतदारसंघातील तेलंगणा सीमेवर असलेल्या गावांचा स्वातंत्र्यानंतरही विकास झाला नाही. तेलंगणातील शेती, रस्ते, शासनाच्या योजना, मोफत वीज, पाण्याची सुविधा पाहता, धर्माबाद तालुक्यातील २२ गावांच्या सरपंचांनी २०१८-१९ मध्ये मोठे आंदोलनही केले होते. मात्र, त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे तेलंगणात समावेशाचा मुद्दा पुन्हा एकदा उचलून धरला जात आहे. यासाठी लवकरच संवाद यात्रा काढली जाणार असून, त्यानंतर चळवळ अधिक आक्रमक केली जाईल, असे येसगी येथील माजी सरपंच गंगाधर प्रचंड यांनी सांगितले.

टॅग्स :TelanganaतेलंगणाNandedनांदेड