शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

भोकरमधील त्या उपद्रवी माकडाने तोडले ११ बालकांचे लचके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:45 IST

भोकर : शहरात मागील अनेक दिवसापासून धुमाकूळ घालून लहान बालकांना जखमी करणाºया उपद्रवी माकडाला शनिवारी जेरबंद करण्यात वनविभाग व ग्रामस्थांना यश आले.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकर : शहरात मागील अनेक दिवसापासून धुमाकूळ घालून लहान बालकांना जखमी करणाºया उपद्रवी माकडाला शनिवारी जेरबंद करण्यात वनविभाग व ग्रामस्थांना यश आले.शहरातील विविध भागात घरात घुसून माकडाने लहान बालकांना चावा घेवून जखमी केले होते. यात भाग्यश्री माने (वय ८), दुर्गा कवानकर (५), दीपाली घारके (७), सलोनी कमटलवार (६), नाजमीन शेख (७), श्रद्धा मेत्रे (९), साक्षी पांचाळ (५), आरती देवकर (७) मिर्जा अरशान बेग, पन्नु करंदीकर (४), श्रुती करंदीकर (५), खाजा रोदा ईनामदार (५) आदी जखमी झाले होते. ग्रामस्थांनी याबाबत येथील वनपरिक्षेत्र विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारींची दखल घेवून वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशीष हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अंगद खटाणे,बी.एन. पेरलेवाड, वनरक्षक देवकत्ते, सपकाळ, एन.आर. शेलार, डी.एन. बोरकर, एम.एम. धोतरे, पालिका कर्मचारी दिलीप वाघमारे, अर्जुन नकलवाड, आनंद वागलवाड, बालाजी संगेवाड, प्रसाद नकलवाड आदी शुक्रवारपासून माकडावर पाळत ठेवून होते.शनिवारी दुपारी तहसील कार्यालयाच्या पाठीमागील गंदेवार कॉलनीत जाळे टाकून माकडाला पकडण्यात आले. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. अशाच प्रकारे आणखी दोन माकडे पकडण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.