शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या गळ्याला चाकू लावून चिमुरडीवर अत्याचार; दोघांना २० वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 14:03 IST

सबळ पुराव्याअभावी एका आरोपीची निर्दोष सुटका

ठळक मुद्देअल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून तिघे घरात घुसले

नांदेड : उमरी शहरातील व्यंकटेशनगर भागात अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून घरात घुसलेल्या आरोपींनी तिच्या आईच्या गळ्याला चाकू लावला होता़ त्यानंतर चिमुकलीवर सामूहिक बलात्कार केला होता़ या प्रकरणात भोकरचे न्या़ एम़एस़शेख यांनी दोन्ही आरोपींना २० वर्षाची शिक्षा सुनावली़

२६ नोव्हेंबर २०१८ रोजी उमरी शहरातील व्यंकटेशनगर  भागात पिडीत मुलगी व तिची आई घरात असताना रात्री नऊ वाजेच्या सुमारास आनंदा महादू सावंत, कुणाल उर्फ खंडू पांडूरंग गायकवाड व शुभम देशमुख यांनी चिमुकलीवर बलात्कार केला़ यावेळी तिच्या आईच्या गळ्याला चाकू लावण्यात आला होता़ याप्रकरणी उमरी पोलिस ठाण्यात पोस्कोअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता़ तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल  झाले. साक्षीदारांच्या साक्षीवरुन न्या़ एम़ एस़ शेख यांनी आनंदा महादू सावंत व कुणाल उर्फ खंडू पांडूरंग गायकवाड या दोघांना २० वर्ष सक्तमजूरी आणि ८ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली़ 

एक आरोपी सुटलाया खटल्यात सबळ पुराव्याअभावी शुभम देशमुख या आरोपीची निर्दोष सुटका करण्यात आली़ सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड़ रमेश राजूरकर यांनी बाजू मांडली़ या प्रकरणाचा तपास पोलीस उपाधीक्षक अभय देशपांडे व सहाय्यक पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी केला होता़ 

टॅग्स :Rapeबलात्कारCourtन्यायालयjailतुरुंग