शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी २० गोवंशास दिले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:40 IST

मुदखेड पोलिसांच्या पथकाने १० जुलैच्या मध्यरात्री १ च्या दरम्यान चोरट्या मार्गाने जाणारी दोन वाहने पकडून २० गोवंशाना जीवदान दिले़ या प्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हे नोंदवून दोघांना अटक झाली़ दोघे फरार झाले़

मुदखेड : मुदखेड पोलिसांच्या पथकाने १० जुलैच्या मध्यरात्री १ च्या दरम्यान चोरट्या मार्गाने जाणारी दोन वाहने पकडून २० गोवंशाना जीवदान दिले़ या प्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हे नोंदवून दोघांना अटक झाली़ दोघे फरार झाले़शहरातील रमाकांत चौक मुदखेड येथून एकामागून एक अशी दोन वाहने जात होती़ पोलिसांनी संशयावरून ही वाहने पकडली़ यात जवळपास ५ लाख ९० हजार रुपयांचे गोवंश होते़ कुपोषित केलेले, जर्जर व मरणावस्थेत असलेले एकूण २० लहान-मोठे असे गोवंश एम़ एच़ २६-बी़ ई़ २४९० व एम़ एच़ २६-बी़ ई़१०५६ या क्रमांकाच्या वाहनातून जात असताना ते पकडण्यात आले़ या प्रकरणी महंमद खलील महंमद पाशा कुरेशी (रा़मुदखेड), अतुल सुरेश बरगेवार (रा़हदगाव), गोपाळ संजय हरणे (रा़हदगाव), बालाजी रमेश करडेवाड (रा़ल्याहरी, ता़हदगाव) या चौघांविरूद्ध गुन्हे नोंदविण्यात आले़ यातील दोघांना पकडण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली़ उर्वरित दोघे फरार झाले़ सर्व गोवंश रात्री ताब्यात घेऊन मुक्त करत सकाळी कोल्हा येथील गोशाळेत दाखल केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी दिली.शहरात अवैध कत्तलखाना चालू असून, येथे मोठया प्रमाणात चोरीचे गोवंश आणि इतर जनावरे कत्तल केली जातात. हा कत्तलखाना बंद करून शहराबाहेर नेण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Nandedनांदेडcow vigilantesगोरक्षकांचा हिंसाचारNanded policeनांदेड पोलीस