या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचाच महत्त्वपूर्ण घटक असलेल्या पालक- शिक्षक ऑनलाइन मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीविषयी सर्वांगीण चर्चा करण्यासाठी सिस्को वेबेक्स या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व पालकांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे, उपप्राचार्य डॉ. उत्तम सावंत, पालक-शिक्षक संवाद समितीचे समन्वयक प्रा. डॉ. शिवराज सिरसाट, समिती सदस्य प्रा. डॉ. मीरा फड, प्रा. डॉ. धनराज भुरे, प्रा. गौतम दुथडे, प्रा. डॉ. हरिश्चंद्र पतंगे, प्रा. डॉ. डी. डी.भोसले, प्रा. डॉ. रमेश चिल्लावार, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, कार्यालयीन अधीक्षक गजानन पाटील व कालिदास बिरादार, विठ्ठल इंगोले आणि जगदीश उमरीकर यांनी केले आहे.
यशवंत महाविद्यालयात पालक- शिक्षक ऑनलाईन मेळाव्याचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:14 IST