युवक महोत्सवात विद्यार्थ्यांद्वारे पेपर सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:22 AM2021-02-25T04:22:14+5:302021-02-25T04:22:14+5:30

हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी युवक महोत्सवाचे समन्वयक प्रा.डॉ.महेश कळंबकर, प्रा.डॉ.एम. एम. व्ही. बेग व प्रा.डॉ.विश्वाधार देशमुख यांनी परिश्रम ...

Paper presentation by students at the Youth Festival | युवक महोत्सवात विद्यार्थ्यांद्वारे पेपर सादरीकरण

युवक महोत्सवात विद्यार्थ्यांद्वारे पेपर सादरीकरण

Next

हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी युवक महोत्सवाचे समन्वयक प्रा.डॉ.महेश कळंबकर, प्रा.डॉ.एम. एम. व्ही. बेग व प्रा.डॉ.विश्वाधार देशमुख यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सायन्स कॉलेज, नांदेड येथील प्रा.डॉ.ए.एस.बनसोडे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील प्रा.डॉ.एल. एच.कांबळे, के.के.एम.महाविद्यालय, मानवत येथील प्रा.डॉ.दुर्गेश रवंदे, सूर्यभानजी पवार महाविद्यालय, पूर्णा येथील प्रा.डॉ.पी.डी. सूर्यवंशी आणि पीपल्स महाविद्यालय, नांदेड येथील प्रा.डॉ.मोहन रोडे यांनी भूमिका पार पाडली. स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.विश्वाधार देशमुख यांनी केले, तर आभार प्रा.डॉ.विजय भोसले यांनी मानले. ही स्पर्धा यशस्वी होण्याकरिता प्रा.डॉ.मंगल कदम, प्रा.डॉ.नीता जयस्वाल, प्रा.डॉ.ज्ञानेश्वर पुपलवाड, प्रा.नितीन नाईक, प्रा.डॉ.श्रीकांत जाधव, प्रा.डॉ.पी.बी.पाठक, प्रा.डॉ.अजय गव्हाणे, जगन्नाथ महामुने, राजू अडबलवार, परशुराम जाधव आदींनी सहकार्य केले.

Web Title: Paper presentation by students at the Youth Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.