शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

फसलेल्यांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:47 IST

नांदेड जिल्ह्यात कोळपे पाटील मल्टीस्टेट के्रडीट को़आॅप़सोसायटीत अनेकांनी गुंतवणूक केली असून आतापर्यंत अनेकांनी त्याबाबत तक्रारी केल्या आहेत़ दिवसेंदिवस तक्रारींचा आकडा वाढतच आहे़

ठळक मुद्देगुंतवणूकदारांना तक्रारी करण्याचे आवाहन

नांदेड :नांदेड जिल्ह्यात कोळपे पाटील मल्टीस्टेट के्रडीट को़आॅप़सोसायटीत अनेकांनी गुंतवणूक केली असून आतापर्यंत अनेकांनी त्याबाबत तक्रारी केल्या आहेत़ दिवसेंदिवस तक्रारींचा आकडा वाढतच आहे़ नागरिकांनी यामध्ये फसवणूक झाली असल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयात आर्थिक गुन्हे शाखेत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे़जिल्ह्यात कोळपे पाटील मल्टीस्टेट क्रेडीट को़ आॅप. सोसायटीच्या २०१३-१४ मध्ये एकूण १६ शाखा होत्या़ त्यामध्ये गुंतवणूकदारांनी बचत खाते, मुदत ठेवी, आवर्ती ठेवी तसेच इतर ठेवींमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे़ परंतु, सदर सोसायटीच्या शाखाकडून गुंतवणूकदारांना पैसे परत मिळण्यापूर्वीच या शाखा बंद पडल्या आहेत़त्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत़ गुंतवणूकदारांनी पैसे परत मिळण्यासाठी वारंवार सोसायटीच्या सदस्यांशी संपर्क साधला़ परंतु, काहीच प्रतिसाद मिळाला नाही़ या अनुषंगाने हदगाव पोलीस ठाण्यामध्ये विनोदकुमार अग्रवाल रा़निवघा यांनी सदर सोसायटीच्या चेअरमन, सीईओ व संचालक मंडळाच्या विरोधात तक्रार दिली आहे़ त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ त्यानंतर या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे़आतापर्यंत या प्रकरणात फसवणूक झालेल्यांची संख्या मोठी आहे़ येत्या काही दिवसांत हा आकडा आणखी वाढू शकतो़ त्यामुळे फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन पोनि़ एस़ डी़ नरवाडे यांनी केले आहे़

टॅग्स :NandedनांदेडfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी