शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडात चार क्विंटल प्लास्टिक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:37 IST

प्लास्टिकबंदीच्या निर्णयानंतर नांदेड महापालिकेने जुना मोंढा परिसरात अनेक ठिकाणी धाडी मारल्या होत्या़ त्यात याच भागातील एका होलसेल बॅग विक्रेत्यावर शुक्रवारी सलग तिस-यांदा धाड मारण्यात आली़ यावेळी जवळपास चार क्विंटल प्लास्टिक जप्त करण्यात आले़

ठळक मुद्देएकाच व्यापाऱ्यावरसलग तिस-यांदा कारवाई, २५ हजारांचा ठोठावला दंड

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : प्लास्टिकबंदीच्या निर्णयानंतर नांदेड महापालिकेने जुना मोंढा परिसरात अनेक ठिकाणी धाडी मारल्या होत्या़ त्यात याच भागातील एका होलसेल बॅग विक्रेत्यावर शुक्रवारी सलग तिस-यांदा धाड मारण्यात आली़ यावेळी जवळपास चार क्विंटल प्लास्टिक जप्त करण्यात आले़ या व्यापा-याला २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे़ यावरुन या व्यापा-याला कुणाचे अभय आहे आहे? हा संशोधनाचा विषय आहे़महापालिकेचे पथक आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी संयुक्तपणे कारवाया करीत आहेत़ जुना मोंढा परिसरात मागील महिन्यात महापालिकेच्या पथकाने अग्रवाल बॅग्ज या दुकानावर छापा मारला होत्या़ त्यावेळी तीन क्विंटलहून अधिक कॅरिबॅग जप्त करण्यात आल्या होत्या़ त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा एकदा याच दुकानावर धाड मारण्यात आली़ त्यावेळी कॅरिबॅग आणि प्लास्टिक जप्त करण्यात आले़ त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने ग्रामीण भागात अनेक विक्रेत्यावर धाडी मारल्या़ या विक्रेत्यांनी कॅरिबॅग आणि प्लास्टिकचे इतर साहित्य नांदेडातील अग्रवाल बॅग्ज येथून घेतल्याचे या पथकांना सांगितले़ त्यामुळे जिल्हाभरात अग्रवाल हाच प्लास्टीकचा पुरवठा करीत असल्याचे सिद्ध झाले आहे़या माहितीवरुन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका-यांनी शुक्रवारी तिस-यांदा धाड मारली़ यावेळी दुकानात अविघटनशील प्लास्टिकचा चार क्विंटलचा साठा आढळला़ यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे राकेश दाफडे, सहाय्यक आयुक्त विलास भोसीकर, क्षेत्रीय अधिकारी शिवाजी डहाळे, बेग यांची उपस्थिती होती़अर्ध्याहून अधिक माल राहिला होता गोदामातचपथकाने यावेळी गोदामातील काही क्विंटल माल बाहेर काढून तो वाहनाद्वारे नेला़ त्यानंतर शटर बंद करुन कागदोपत्री कारवाई सुरु होती़ परंतु, याचवेळी बराचसा माल गोदामातच असल्याची माहिती माध्यम प्रतिनिधींना मिळाली़ त्यानंतर पुन्हा गोदाम उघडण्यास सांगितल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माल आढळला़ त्यामुळे नजरचुकीने हा प्रकार झाला की ? यामागे काही गौडबंगाल होते हा संशोधनाचा विषय आहे़

टॅग्स :NandedनांदेडPlastic banप्लॅस्टिक बंदीNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका