शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गर्भपात, प्रेताची विल्हेवाट प्रकरणी नांदेड एसपींनी मागविला मनाठा पोलिसांकडून लेखी खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:55 IST

तालुक्यातील धन्याची वाडी येथील अल्पवयीन मुलीचा गर्भपातानंतर झालेला मृत्यू आणि तिच्या मृतदेहाची परस्पर लावण्यात आलेल्या विल्हेवाटचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच पोलीस दलात खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी या वृत्ताची दखल घेत मनाठा पोलिसांकडून लेखी खुलासा मागविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : तालुक्यातील धन्याची वाडी येथील अल्पवयीन मुलीचा गर्भपातानंतर झालेला मृत्यू आणि तिच्या मृतदेहाची परस्पर लावण्यात आलेल्या विल्हेवाटचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच पोलीस दलात खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी या वृत्ताची दखल घेत मनाठा पोलिसांकडून लेखी खुलासा मागविला आहे.दरम्यान, प्रकरण जुने आहे, असे म्हणत धन्याची वाडी येथील सरपंच साहेबराव डवरे यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. मनाठा पोलीस ठाण्यातंर्गत धन्याची वाडी गाव येते. मनाठा पोलिसांनी मंगळवारी सकाळी गावाला भेट देव्ऊन संबंधितांचा जाबजबाब घेण्याचा प्रयत्न केला, मात्र मयत मुलीचे आई-वडील गाव सोडून गेल्याने पोलीस रिकाम्या हाताने परतले. आरोपी कोण आहे, हे पोलिसांना माहिती आहे, मात्र फिर्याद नाही, या एका सबबीखाली पोलीस गुन्हा नोंदवून तपास करण्यास टाळाटाळ करीत आहेत.या प्रकरणाची गावातील अन्य काही प्रतिष्ठित व्यक्तींनाही माहिती होती, एवढेच काय एखाद्या गुन्हा प्रकरणात मदत करण्यासाठी गावात नेमलेल्या एका व्यक्तीनेही या घटनेची माहिती दडवून आरोपींना सहकार्य केल्याचा आरोप गावात उघडपणे केला जात आहे. मुख्य आरोपी आजही मोकाट आहे. ज्या पुरुषासोबत मुलीचा संबंध होते तो आणि खरटवाडी येथील एका महिलेने गर्भपात करण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे, ती महिलाही मोकाट आहे. आंध्र प्रदेशातील औषधींचा वापर करुन ही महिला गर्भपात करण्याचे काम बिनदिक्कत करीत असते, असा आरोप आहे.दरम्यान, पोलीस अधीक्षकांनी ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत मनाठा पोलिसांना नोटिसवजा पत्र पाठवून या प्रकरणाचा खुलासा मागविला आहे. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारल्यास संपूर्ण प्रकरण उघडकीस येण्यास वेळ लागणार नाही, मयत मुलीलाही न्याय मिळेल, अशी धन्याची वाडी गावात चर्चा आहे.या प्रकरणी आरोपीपर्यंत पोहोचण्याचे पोलिसांसमोर आव्हान असून पोलीस काय तपास करतात, याकडे लक्ष लागले आहे.

नांदेड एसपींनी मागविला मनाठा पोलिसांकडून लेखी खुलासा‘लोकमत’चा दणका : गर्भपात, प्रेताची विल्हेवाट प्रकरणीलोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : तालुक्यातील धन्याची वाडी येथील अल्पवयीन मुलीचा गर्भपातानंतर झालेला मृत्यू आणि तिच्या मृतदेहाची परस्पर लावण्यात आलेल्या विल्हेवाटचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच पोलीस दलात खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी या वृत्ताची दखल घेत मनाठा पोलिसांकडून लेखी खुलासा मागविला आहे.दरम्यान, प्रकरण जुने आहे, असे म्हणत धन्याची वाडी येथील सरपंच साहेबराव डवरे यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. मनाठा पोलीस ठाण्यातंर्गत धन्याची वाडी गाव येते. मनाठा पोलिसांनी मंगळवारी सकाळी गावाला भेट देव्ऊन संबंधितांचा जाबजबाब घेण्याचा प्रयत्न केला, मात्र मयत मुलीचे आई-वडील गाव सोडून गेल्याने पोलीस रिकाम्या हाताने परतले. आरोपी कोण आहे, हे पोलिसांना माहिती आहे, मात्र फिर्याद नाही, या एका सबबीखाली पोलीस गुन्हा नोंदवून तपास करण्यास टाळाटाळ करीत आहेत.या प्रकरणाची गावातील अन्य काही प्रतिष्ठित व्यक्तींनाही माहिती होती, एवढेच काय एखाद्या गुन्हा प्रकरणात मदत करण्यासाठी गावात नेमलेल्या एका व्यक्तीनेही या घटनेची माहिती दडवून आरोपींना सहकार्य केल्याचा आरोप गावात उघडपणे केला जात आहे. मुख्य आरोपी आजही मोकाट आहे. ज्या पुरुषासोबत मुलीचा संबंध होते तो आणि खरटवाडी येथील एका महिलेने गर्भपात करण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे, ती महिलाही मोकाट आहे. आंध्र प्रदेशातील औषधींचा वापर करुन ही महिला गर्भपात करण्याचे काम बिनदिक्कत करीत असते, असा आरोप आहे.दरम्यान, पोलीस अधीक्षकांनी ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत मनाठा पोलिसांना नोटिसवजा पत्र पाठवून या प्रकरणाचा खुलासा मागविला आहे. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारल्यास संपूर्ण प्रकरण उघडकीस येण्यास वेळ लागणार नाही, मयत मुलीलाही न्याय मिळेल, अशी धन्याची वाडी गावात चर्चा आहे.या प्रकरणी आरोपीपर्यंत पोहोचण्याचे पोलिसांसमोर आव्हान असून पोलीस काय तपास करतात, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Abortionगर्भपातNanded S Pपोलीस अधीक्षक, नांदेडhospitalहॉस्पिटल