शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासासाठी मोबाईल घेऊन न दिल्यानं विद्यार्थिनीची आत्महत्या; गळफास घेऊन जीवन संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 12:41 IST

सतरा वर्षीय मुलीच्या आत्महत्येमुळे कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

नांदेड: दहावीत 75 टक्के गुण मिळवल्यानंतर बारावीत आणखी चांगले यश मिळवण्यासाठी काही दिवस मैत्रिणींच्या मोबाईल वरून ऑनलाइन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीने वडिलांकडे मोबाईल घेऊन देण्याचा हट्ट केला. परंतु मजुरी करणाऱ्या वडिलांची मोबाईल घेण्याची ऐपत नव्हती. त्यामुळे हताश झालेल्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

नांदेड जिल्ह्यातील नायगांव शहरातील ही दुर्दैवी घटना आहे. सतरा वर्षीय बुद्धीशी पोटफोडे असे मयत तरुणीचे नाव आहे. दहावीला 75 टक्के मार्क मिळवणाऱ्या बुद्धिशीला बारावीच्या परीक्षेसाठी अभ्यास करायचा होता, त्यासाठी तिने मोबाईलचा हट्ट धरला होता. मात्र मजुरी करणारे तिचे वडील प्रकाश पोटफोडे हे तिला मोबाईल घेऊन देऊ शकले नाहीत. त्यामुळे हताश झालेल्या गुणवान तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवले. एकीकडे दहावी बारावीची परीक्षाच होत नसल्याने विद्यार्थी या टोकाला जाऊन का निर्णय घेतात असा प्रश्न उपस्थित होतोय.