शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमधील एटीएम फोडणारी चोरट्यांची टोळी बुलढाण्यात जेरबंद; नागपूर येथील ३ एटीएम फोडल्याचीही दिली कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 17:35 IST

भाग्यननर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राज कॉर्नर आणि भावसार चौक या ठिकाणच्या एसबीआय बँकेच्या दोन एटीएम मशीन्स फोडुन चोरटयांनी सोळा लाख रुपये लंपास केले.

ठळक मुद्देबुलढाणा जिल्ह्यात नाकाबंदीमध्ये चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेत्यांनी नागपूर येथील एटीएम फोडीची कबुली दिली आहे. 

नांदेड : भाग्यननर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राज कॉर्नर आणि भावसार चौक या ठिकाणच्या एसबीआय बँकेच्या दोन एटीएम मशीन्स फोडुन चोरटयांनी सोळा लाख रुपये लंपास केले. मंगळवारी मध्यरात्री हि घटना घडली. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यात नाकाबंदीमध्ये चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून त्यांनी नागपूर येथील एटीएम फोडीची कबुली दिली आहे. 

या बाबत अधिक माहिती अशी कि, मंगळवारी मध्यरात्री भाग्यननर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राज कॉर्नर आणि भावसार चौक या ठिकाणच्या एसबीआय बँकेच्या दोन एटीएम मशीन्स चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडल्या. मशीन्स मधील १६ लाखाची रक्कम घेऊन चोरटे जीपमधून फरार झाले. घटनेची माहिती कळताच नांडेड पोलीसांनी तातडीने नाकाबंदी केली. तसेच अन्य   जिल्ह्यातील पोलीसांना देखील या घटनेची माहिती देण्यात आली. 

बुलढाण्यात नाकाबंदीत सापडले नांदेड पोलिसांच्या माहितीवरून बुलढाणा पोलिसांनी नाकाबंदी केली. यात लुटलेली रक्कम घेऊन पसार झालेले चोरटे पोलिसांच्या जाळ्यात सापडले. यावेळी  अटक केलेल्या आरोपींकडे तब्बल ५६ लाख रुपये आढळले. 

नागपूरमध्ये ३ एटीएम फोडलीचोरट्यांना पोलिसांनी बोलत केला असता त्यांनी नागपूर येथे २४ आणि २५ जूनला तीन एटीएम फोडल्याची माहिती दिली. येथेही त्यांनी गॅस कटरच्या सह्याने मशीन्स फोडल्या होत्या. एका जिल्ह्यात चोरी केल्यानंतर ते आपल्या गाडीची नंबर प्लेट बदलत असत अशी माहितीही यावेळी मिळाली. दरम्यान, या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी नांदेड पोलिसांचे एक पथक बुलढाणा येथे रवाना झाले आहे. 

टॅग्स :RobberyदरोडाatmएटीएमArrestअटक