शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

'नाव योगी अन् भक्त आसारामचे'; भाजपच्या अध:पतनाची सुरुवात उत्तर प्रदेशातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2021 14:31 IST

Vijay Vaddetiwar फडणवीसांची जिरवयाची होती हे गडकरींनीच कानात सांगितले

ठळक मुद्देभाजपचे 'बुरे दिन' सुरु झाले

नांदेड : भाजपाच्या ( BJP ) अध:पतनाची सुरुवात आगामी उत्तर प्रदेशातील ( UP Election ) निवडणुकापासून होणार आहे. नाव योगी अन् सर्व भक्त आसारामचे असे आहे. त्यांचे आता बुरे दिन सुरु झाले आहेत. उत्तर प्रदेशातील मागील काही दिवसात घडलेल्या घटनांवरुन हे सिद्ध होते, असा दावा मदत व पुर्नवसन मंत्री विजय वड्डेटीवार (Vijay Vaddetiwar) यांनी केला. बुधवारी रात्री देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीतील सभेत ते बोलत होते.

वड्डेटीवार म्हणाले, बोलता बोलता त्यांची जिरली. पुन्हा ते जिरवणार आहेत. कुणा-कुणाची जिरते ते पहाच आता. कारण या देशाची हवा आता बदलली आहे. २०२४ मध्ये केंद्रात मोदी आणि शहा यांचे सरकार दिसणार नाही. कारण पापच त्यांनी एवढी केली आहेत. सरकारच अध:पतन आता अटळ आहे. महाआघाडीचे सरकार मजबूत असून हा फेविकॉलचा जोड आहे. त्यामुळे तुम्ही किती ईडी लावा, सीडी लावा. परंतु फेविकॉलचा हा जोड तुटणार नाही. आजपर्यंत सरकारने शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. थोडी आर्थिक परिस्थिती सुधारु द्या आणखी मदत केली जाणार आहे. रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याचे काम सुरु आहे. बांधकाम मंत्री तुमच्या जिल्ह्याचे आहेत. त्यामुळे रस्ते खराब कसे राहतील. असेही ते म्हणाले.

गडकरींना फडणवीसांची जिरवायची होतीनागपूरला एकीकडे गडकरी तर दुसरीकडे फडणवीस आहेत. दोघांची तोंडे ३६ आहेत. हे नागपूरकरांना चांगले माहिती आहे. त्यामुळे गडकरींनी आपल्या कानात गुपचुपपणे सांगितले होते, फडणवीसांची जिरवायची होती. बरं झाला जिरली असा गौफ्यस्फोट ही मंत्री वड्डेटीवार यांनी केला. 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारNitin Gadkariनितीन गडकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNandedनांदेडBJPभाजपाcongressकाँग्रेस