शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

एकट्या राहणाऱ्या बांधकाम मिस्त्रीचा खून, घरात आढळला मृतदेह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2023 14:32 IST

भोकर तालुक्यातील रिठ्ठा येथे युवकाचा खून

भोकर : तालुक्यातील रिठ्ठा येथे एका २४ वर्षीय बांधकाम मिस्त्रीचा खून झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. माधव दशरथ शकीरगे (रा. रिठ्ठा ता. भोकर) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून पोलीस पुढील तपास करत आहेत. 

माधव दशरथ शकीरगे यास एक मोठा भाऊ आहे. तो कामानिमित्त कुटुंबासह तेलंगणा राज्यात वास्तव्यास आहे. त्यामुळे माधव रीठ्ठा येथे एकटाच राहत असे. आज सकाळी माधव घराबाहेर पडला नसल्याने शेजारील नातेवाईकांनी पाहणी केली. नातेवाईक महिलेने दरवाजा उघडून पाहिल्यावर माधवचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या तोंडावर,  गुप्तांगावर वार करण्यात आल्याचे दिसून आले. तसेच घटनास्थळी दारुच्या रिकाम्या बाटल्या व गुटख्याच्या पुड्या दिसून आल्या आहेत. 

माहिती मिळताच पो. नि. नानासाहेब उबाळे, सपोनि अनिल कांबळे, दिगंबर पाटील, एएसआय संभाजी हनवते, नामदेव शिळाळे यांनी घटनास्थळी येत पाहणी करून पंचनामा केला. माधव याचे खुनी आणि खुनाचे कारण अद्याप समोर आले नाही. याबाबत पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड