शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 13:04 IST

याप्रकरणी शुक्रवार दि. २५ रोजी पहाटे मयताच्या नातेवाईकाने दिलेल्या फिर्यादी वरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पो नि गोवर्धन भुमे पुढीत तपास करीत आहेत.

पूर्णा : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून, एका २२ वर्षीय तरुणाचा गळा चिरून खून केल्याची घटना दि. २४ सप्टेंबर रोजी पुर्णा  येथे घडली.  याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हरिनगर भागात राहणारा मयत नितीन गणेश खर्गखराटे याला गुरुवारी सायंकाळी पंचशील नगर परिसरातील विकास बापूराव चौदनते व रोशन  नाथा इंगोले या दोघांनी फोन करून रेल्वे क्वार्टर परिसरात बोलावून घेतले. दारू पिण्यासाठी पैसे देत नाही, म्हणून त्यास बळजबरी दारू पाजून मारहाण केली व विकास याने जवळील धारदार कटरने त्याच्या गळ्यावर वार केले.

उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कर्डीले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी शुक्रवार दि. २५ रोजी पहाटे मयताच्या नातेवाईकाने दिलेल्या फिर्यादी वरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पो नि गोवर्धन भुमे पुढीत तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनNandedनांदेड