शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हे नोंदविण्यासाठी आणखी पंधरा दिवसांची स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:39 IST

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या कोट्यवधींच्या घोटाळा प्रकरणाला मंगळवारी आज नवे वळण मिळाले़ आरोपी २७ संचालकांच्या पुनर्विलोकन याचिकेवर यापूर्वी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्यास चार दिवसांची स्थगिती दिली होती़

ठळक मुद्देनांदेड जिल्हा बँक घोटाळा : तक्रारदाराने मागितली मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या कोट्यवधींच्या घोटाळा प्रकरणाला मंगळवारी आज नवे वळण मिळाले़ आरोपी २७ संचालकांच्या पुनर्विलोकन याचिकेवर यापूर्वी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्यास चार दिवसांची स्थगिती दिली होती़ त्यात मंगळवारी या प्रकरणातील तक्रारदाराने न्यायालयाकडे वेळ मागून घेतला़ त्यानंतर न्यायालयाने गुन्हे दाखल करण्यास १२ आॅक्टोबरपर्यंत स्थगिती दिली आहे़जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २००० ते २००३ या काळात नोकरभरती, संगणक खरेदी, इमारत भाडे, नियमबाह्य खरेदी, नियमबाह्य कर्ज वाटप आदी २३ प्रकरणांमध्ये जवळपास साडेपाचशे कोटींचा गैरव्यवहार करण्यात आला होता़ लेखापरीक्षणात ही बाब उघडकीस आली होती़ या प्रकरणात सहकारमंत्र्यांनी तत्कालीन २७ संचालकांना क्लीनचिट दिली होती़ दरम्यान, क्रांतिकारी जय हिंद सेनेचे संभाजी पाटील यांनी या प्रकरणात न्यायालयात याचिका दाखल केली होती़त्यानंतर न्यायालयाने १० सप्टेंबर रोजी तत्कालीन २७ संचालकांवर गुन्हे नोंदविण्याचे आदेश काढले होते़ परंतु, न्यायालयाने हे आदेश दहा दिवसानंतर २१ सप्टेंबर रोजी वजिराबाद पोलीस ठाण्यात पोहोचले़ त्याच दिवशी आरोपींच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या पुनर्विलोकन याचिकेवर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्यास चार दिवसांची स्थगिती दिली होती़या प्रकरणात स्थगितीनंतर मंगळवारी पुन्हा न्यायालयात सुनावणी ठेवण्यात आली होती़ मंगळवारी मात्र तक्रारदार संभाजी पाटील यांनी न्यायालयात वेळ मागून घेतला़ त्यानंतर न्यायालयाने गुन्हे दाखल करण्यासाठी १२ आॅक्टोबरपर्यंत स्थगिती दिली आहे़ अशी माहिती सरकारी वकील अ‍ॅड़नितीन कागणे यांनी दिली़

टॅग्स :NandedनांदेडbankबँकNanded policeनांदेड पोलीस