शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

Lok Sabha Election 2019 : नांदेडमध्ये तळेगावकरांची बंडखोरी कायम; १४ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 17:30 IST

भाजपचे बंडखोर महेश तळेगावकर यांची उमेदवारी कायम

नांदेड : लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ३१ उमेदवारांनी माघार घेतली़ दोन दिवसांत ४१ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात आता १४ उमेदवार राहिले आहेत़नांदेड लोकसभेसाठी ५९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते़ छाननीत त्यातील चार उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते़

गुरुवारी दहा उमेदवारांनी माघार घेतली होती़ शुक्रवारी एकूण ३१ उमेदवारांनी माघार घेतली़ त्यामुळे लोकसभेच्या रिंगणात नांदेडसाठी आता १४ उमेदवार राहिले आहेत़ त्यामध्ये काँग्रेसकडून अशोक चव्हाण, भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर, वंचित बहुजन आघाडीचे प्रा़यशपाल भिंगे तर समाजवादी पार्टीचे अब्दुल समद, अब्दुल रईस अहेमद, बहुजन मुक्तीचे मोहन वाघमारे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे सुनील सोनसळे यांच्यासह श्रीरंग कदम, अशोक चव्हाण, मनीष वडजे, माधवराव गायकवाड, रणजित देशमुख, शिवानंद देशमुख  अपक्षांचा त्यात समावेश आहे़ 

पर्याय नव्हता - तळेगावकरभाजपचे बंडखोर महेश तळेगावकर यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने पक्षासमोरची चिंता वाढली आहे़ निष्ठावंतांना डावलून दुसऱ्या पक्षातून आयात केलेल्या उमेदवाराला तिकीट दिल्याने बंडखोरी करण्याशिवाय पर्याय नव्हता, असे तळेगावकर यांनी सांगितले़ 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडVotingमतदान