शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

‘कृष्णूर’ धान्य घोटाळा प्रकरणी आरोपीच्या अर्जावर युक्तीवाद पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:48 IST

धान्य घोटाळा प्रकरणातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींच्या जामीन अर्जावर युक्तीवाद झाला असून यावर १६ मे रोजी न्यायालय आदेश करणार आहेत़

नायगाव बाजार: धान्य घोटाळा प्रकरणातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींच्या जामीन अर्जावर युक्तीवाद झाला असून यावर १६ मे रोजी न्यायालय आदेश करणार आहेत़धान्य घोटाळा प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात अटक केलेले आरोपी अजयकुमार बाहेती, जयप्रकाश तापडीया, राजू पारसेवार, ललितराज खुराणा यांना नायगाव न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली होती़ १४ मे रोजी त्याची मुदत संपल्याने आरोपींना न्यायालयासमोर हजर करून तपासीक अंमलदाराने पाच दिवसाची पोलिस कोठडीची मुदत वाढून द्यावी अशी विनंती न्यायालयाकडे केली होती़यावर तपासीक अंमलदार, सरकार पक्षाचे वकील आणि आरोपीचे वकील यांचा युक्तीवाद झाला होता़ त्यावर न्यायालयाने पोलिस कोठडीत वाढ करून देण्याची मागणी फेटाळली होती.आरोपींचा जामीन व्हावा म्हणून न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला़ त्यावर न्यायालयाने तपासीक अंमलदार व सरकारी वकील यांचे म्हणणे मागितले होते़ त्यावर १५ मे रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्या़ स़वहाब यांच्या न्यायालयासमोर सरकार पक्षातर्फे अ‍ॅड़ एम़आऱ वसमते, आरोपीतर्फे अ‍ॅड़ शिवाजीराव हाके, अ‍ॅड़ विजय देशमुख, अ‍ॅड़ नितीन कागणे, अ‍ॅड़नेवरकर यांनी युक्तीवाद केला़मागणी फेटाळली१४ मे रोजी त्याची मुदत संपल्याने आरोपींना न्यायालयासमोर हजर करून तपासीक अंमलदाराने पाच दिवसाची पोलिस कोठडीची मुदत वाढून द्यावी अशी विनंती न्यायालयाकडे केली होती़ मात्र ही मागणी फेटाळली होती़

टॅग्स :NandedनांदेडCourtन्यायालयNanded policeनांदेड पोलीस