शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

"दहा लाख दे; नाहीतर मुलाचा गेम करतो"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 02:48 IST

नांदेडकर हैराण; गुन्हेगार टोळ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

नांदेड : शहरात रिंदा गँगच्या दहशतीला बऱ्याच प्रमाणात प्रतिबंध बसलेला असताना मिसरूड न फुटलेल्या तरुणांच्या टोळ्यांनी नांदेडकरांना हैराण केले आहे. त्यात विक्की चव्हाण हत्या प्रकरणात फरार असलेल्या बिगानिया या टोळीची वसुली मात्र सुरूच आहे. नांदेड ग्रामीण ठाण्याच्या हद्दीत एका व्यापाºयाला दहा लाखांच्या खंडणीसाठी फोन करण्यात आला होता. खंडणी न दिल्यास मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे व्यापारी आणि त्याचे कुटुुंबीय भीतीच्या सावटाखाली आहेत.शहरात कुख्यात रिंदा गँगकडून अनेकांना खंडणीसाठी फोन करण्यात आले. त्यात डॉक्टर, व्यावसायिक, बिल्डर यासह अनेक श्रीमंतांचा समावेश होता. खंडणीसाठी नकार देणाऱ्यांवर गोळीबारही करण्यात आला होता. त्यामुळे नांदेडात रिंदाची दहशत निर्माण झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी जवळपास ६० हून अधिक जणांना पकडले. त्यानंतर या प्रकाराला बराच आळा बसला. परंतु रिंदाच्या नावाने काहींनी पुन्हा हा उद्योग सुरूकेल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Kidnappingअपहरण