शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराच्या मदतीने पत्नीकडून पतीचा निर्घृण खून; तिघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 20:24 IST

पोलिसांनी मयताच्या पत्नीला ताब्यात घेवून चौकशी केली असता झाला उलगडा

ठळक मुद्देखून करून अपघाताचा केला बनाव

मुदखेड :  तालुक्यातील मौजे निवघा येथील गंगाधर सूर्यतळे यांचा अपघाती मृत्यू झाला नसून, पत्नीने प्रियकराच्या मदतीने त्यांचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी याप्रकरणी पत्नीसह दोघांना अटक केली आहे.

 ७ आॅगस्ट रोजी गंगाधर सूर्यतळे हे पत्नीसह दुचाकीवरून निवघ्याकडे निघाले असताना रस्त्यात अपघात होवून यात गंगाधर सूर्यतळे यांचा मृत्यू झाला. मुदखेड पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यू अशी नोंद करुन तपास थांबविला होता, मात्र या घटनेबाबत संशय आल्याने ही घटना अपघात नसून, खून असल्याने काहींनी पोलिसांना पटवून दिले़ याकामी नगरसेवक अ‍ॅड. कमलेश चौदंते, पंचायत समिती सभापती बालाजी सूर्यतळे निवघेकर, शिवसेनेचे भोकर विधानसभा प्रमुख विश्वांभर पा. पवार निवघेकर यांनी पोलिसांचे लक्ष  वेधले. त्यानंतर पोलीस सकारात्मक झाले आणि त्यांनी तपासाला सुरुवात केली. 

पोलिसांनी मयताच्या पत्नीला ताब्यात घेवून चौकशी केली असता,  प्रियकराच्या मदतीने पती गंगाधर सूर्यतळे यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले. शवविच्छेदन अहवालही तसेच सांगतो. लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळे पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे, सपोनि सुरेश भाले, सहा. पोलीस उपनिरीक्षक यु. डी. बुक्तरे, नापोकॉ ठाकूर तपास लावू शकले, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक  विजय पवार यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनNandedनांदेड