शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

हिमायतनगर तालुक्यात २६० बालके कुपोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:50 IST

तालुक्यात १३२ अंगणवाड्यांतील ९००९ बालकांपैकी कमी वजन असलेले ९२१ तर २६० कुपोषित बालके आहेत, अशी माहिती महिला बालविकास प्रकल्प अधिकारी सुदेश मांजरमकर, विस्तार अधिकारी थेटे यांनी दिली.

ठळक मुद्दे१३२ अंगणवाड्यांतील ९००९ बालकांपैकी कमी वजन असलेले ९२१

लोकमत न्यूज नेटवर्कहिमायतनगर : तालुक्यात १३२ अंगणवाड्यांतील ९००९ बालकांपैकी कमी वजन असलेले ९२१ तर २६० कुपोषित बालके आहेत, अशी माहिती महिला बालविकास प्रकल्प अधिकारी सुदेश मांजरमकर, विस्तार अधिकारी थेटे यांनी दिली.तालुक्यातील १०९ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत आहे. ७ अंगणवाडी समाजमंदिरात तर ४ भाड्याच्या इमारतीत भरतात. १४ व्या वित्त आयोगातून ३५ अंगणवाड्यांत शौचालय बांधकाम झाले तर ५४ अंगणवाड्यांत शौचालये नाहीत. ४३ अंगणवाड्या नादुरुस्त असल्याचेही मांजरमकर यांनी सांगितले.२००१ च्या जनगणनेनुसार तालुक्यात ५६,२९९ पुरुष तर ५२ हजार ९०६ महिला आहेत. ० ते ६ महिन्यांची बालके १०१२, ६ महिने ते १ वर्षे ७१२, १ ते ३ वर्षांची बालके ३५७८, ३ ते ५ वर्षांची ३८२६ असे एकूण ० ते ५ वर्षे ९१२८, ५ ते ६ वर्षे असलेली १५४८, ० ते ६ वर्षे वयोगटातील बालके १०६७६ आहेत़ गरोदर स्त्री ९०१, स्तनदा माता १०१२, वजन घेतलेल्या ० ते ६ वर्षे बालकाची संख्या १०१९० साधारण श्रेणी ९०९ आहे़जेथे अंगणवाड्या नाहीत वा नादुरुस्त आहेत, तेथील अंगणवाड्यांसाठी १४ व्या वित्त आयोगातील १० टक्के निधी बाजूला काढून त्यातून शौचालय बांधावेत, असे आवाहन मांजरमकर, थेटे यांनी केले. तालुक्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही मांजरमकर व थेटे यांनी सांगितले.