शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

पिसाळलेल्या घोड्याचा अर्धापूरात हैदोस; चावा घेतलेले तिघे रूग्णालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 20:29 IST

अर्धापूर शहरातील नांदेड - नागपूर मार्गे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर व परिसरात पिसाळलेल्या घोड्याने धुमाकूळ घातला.

अर्धापूर ( नांदेड) : शहरात मुख्य रस्त्यावर असलेल्या अहिल्याबाई होळकर चौक,बसवेश्वर चौक आदी ठिकाणी पिसाळलेल्या घोड्याने धुमाकूळ घालीत तीन जणांना चावा घेत जखमी केल्याची घटना अर्धापूर शहरातील मुख्य रस्त्यावर व बाजारपेठेत दि.१६ शनिवार रोजी घडली. परिसरातील नागरिक भयभीत झाल्याने बराच वेळ परिसरात गोंधळ उडाला होता. तर जखमींवर उपचार सुरू आहे.

अर्धापूर शहरातील नांदेड - नागपूर मार्गे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर व परिसरात पिसाळलेल्या घोड्याने धुमाकूळ घातला. यात घोड्याने अनेकांना चावा घेतला यावेळी धम्मपाल सरोदे, सुधाकर मोरे व अन्य एक असे जखमी झालेल्या तिघांवर नांदेड येथील रूग्णालयात उपचार सुरू आहे. पिसाळलेल्या घोड्याने अनेकांना चावा घेतल्याची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली. धावत्या वाहनांना चावा घेत व वाहनांना धडका देत असल्याने वाहन चालकांसह अर्धापूर शहरातील नागरिक मोठे भयभीत झाले होते.

सदर घटनेची माहिती मिळता घटनास्थळी अर्धापूर पोलीस प्रशासन व नगरपंचायत प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. या वेळी काही लोक घोड्याला पकडण्यासाठी पुढे सरसावले घोड्यास सापळा रचून पकडले व काही वेळ बांधून ठेवले. घोड्यामुळे त्रस्त झालेल्या  अर्धापूरकरांनी सुटकेचा श्वास घेतला. यावेळी नगरपंचायतींचे नगराध्यक्ष छत्रपती कानोडे,चेअरमन प्रविण देशमुख,पोलीस निरीक्षक अशोक जाधव,जमादार भिमराव राठोड,जोशी,गुरूदास आरेवार, अतुल गोदरे आदींनी घोड्याला शहराबाहेर सोडून दिले.

टॅग्स :Nandedनांदेड