शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रासरुट इनोव्हेटर : अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्याने ट्रॅक्टरवर बनविले फवारणी यंत्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 12:27 IST

ग्रासरुट इनोव्हेटर : पार्डी येथील शेतकरी मुकुंद कवडे यांनी फवारणी यंत्र तयार केले आहे.

- युनूस मियाँ नदाफ (पार्डी, जि़नांदेड)

अर्धापूर तालुका बागायती शेतीसाठी प्रसिद्ध असून, भरपूर उत्पादन देणाऱ्या पिकांची लागवड करण्यात येते. मोठ्या प्रमाणात ऊस, हळद व केळीची लागवड करण्यात येते; परंतु आजच्या घडीला मोठ्या पिकाला लागणारा भरमसाठ खर्च करूनसुद्धा उत्पन्न कमी होत असल्याने शेतकरी मोठ्या पिकापासून दूर होत असून, लहान पिकाकडे शेतकरीवर्ग वळत आहे. त्यामुळे फुलशेती, पालेभाज्या, तुतीची शेती करीत आहेत. या पिकांसाठी औषधी फवारणी करण्यासाठी पाठीवरची फिचकारीचा वापर करण्यात येतो. मजूरदार किंवा शेतकऱ्यांना दिवसभर पाठीवर औषधी फवारणी करावी लागते.

त्यामुळे शेतकऱ्यांना विविध आजार उद्भवतात त्यामुळे पार्डी येथील शेतकरी मुकुंद कवडे यांनी फवारणी यंत्र तयार केले आहे. पाठीवर फवारणी यंत्र घेऊन पिकावर फवारणी करण्यापेक्षा वेगळे काही करण्याचे ठरविले. त्यांनी स्वत:च्या जवळ असलेल्या छोट्या टॅक्टरवर प्रयोग करून फवारणी यंत्र तयार केले आहे. या फवारणी यंत्राच्या साहाय्याने २५० ते ३०० फुटांपर्यंत फवारणी करण्यात येत आहे. या यंत्राचा वापर एका व्यक्तीच्या साह्याने करण्यात येतो, तसेच पाठीवर फवारणी यंत्र घेण्याची गरज नाही़ ट्रॅक्टर एका जागी उभे करून ३०० फुटांपर्यंत नळी नेऊन पिकावर फवारणी करता येते.यंत्रामुळे वेळेची आणि कामगारांची बचत होते. या यंत्राच्या साहाय्याने ३०० फुटांपर्यंत फवारणी करण्यात येते. टँक्टरवर २०० लिटर पाण्याची टाकी ठेवण्यात आली आहे.

पाण्यासाठी मशीनचा वापर करण्यात आला आहे. पाणी पावर मशीनने ३०० फुटांपर्यंत फवारणी करण्यात येत आहे. टॅक्टरवरील यंत्राच्या साह्याने एका तासात दोन एकर क्षेत्रावरील पिकावर फवारणी केली जाते. एका तासासाठी एक लिटर डिझेल लागते. या यंत्राच्या साहाय्याने कामगार दिवसभर फवारणी करू शकतो.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी