शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुक: अर्ज करण्यासाठी उमेदवारांना मिळणार अडीच तासांचा बोनस वेळ

By प्रसाद आर्वीकर | Updated: October 18, 2023 15:29 IST

शुक्रवारी सायंकाळी साडेपाच पर्यंत दाखल करता येणार अर्ज 

नांदेड :  ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने अडीच तासांचा वेळ वाढवून दिला आहे शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.  या निवडणुकीत १६ ऑक्टोबरपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास प्रारंभ झाला होता. ऑनलाइन पद्धतीने नामनिर्देशन पत्र दाखल केले जात आहेत. ऑनलाइन पद्धतीने नामनिर्देशन पत्र दाखल करताना प्रिंट काढण्यास विलंब लागत असल्याची तक्रार काही उमेदवारांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेऊन राज्य निवडणूक आयोगाने नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी अडीच तासांचा वेळ वाढवून दिला आहे. पूर्वी २० ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते ३.३० वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येत होते. आता सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. उमेदवारांना वाढीव बोनस वेळ मिळाला असून, उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात २५ ग्रामपंचायतीत निवडणूकजिल्ह्यात २५ ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे. सदस्य आणि सरपंच मतदारांमधून निवडले जाणार आहेत.  त्याचप्रमाणे १९२ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतNandedनांदेड