शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय धान्य घोटाळा : वेणीकरांनी उच्च न्यायालयातून जामीन अर्ज घेतला परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 13:21 IST

कृष्णूर येथील मेगा इंडिया अ‍ॅग्रो अनाज कंपनीमध्ये गोरगरिबांसाठी असलेले शासकीय धान्य वापरण्यात येत असल्याचे प्रकरण तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी उघडकीस आणले होते़

ठळक मुद्देवर्षभरापासून तपास यंत्रणेला गुंगारा 

नांदेड : कृष्णूर शासकीय धान्य घोटाळ्यात फरार असलेले तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता़ तो जामीन अर्ज वेणीकरांनी मागे घेतला असून, आता त्यांना जामिनासाठी पुन्हा बिलोली न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे़ गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळापासून वेणीकर हे तपास यंत्रणेला गुंगारा देत आहेत़

कृष्णूर येथील मेगा इंडिया अ‍ॅग्रो अनाज कंपनीमध्ये गोरगरिबांसाठी असलेले शासकीय धान्य वापरण्यात येत असल्याचे प्रकरण तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी उघडकीस आणले होते़ त्यानंतर या प्रकरणात जवळपास बारा आरोपींना अटक करण्यात आली होती़ त्यानंतर त्यांची जामिनावर सुटकाही झाली़ या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे आहे़ या प्रकरणात तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांनी बिलोली न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता़ न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती़ दरम्यान, वेणीकर यांची उच्च न्यायालयात बाजू मांडणाऱ्या अ‍ॅड़ आकाश गाडे यांनी वेणीकरांच्या अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे़ 

छायाचित्र डकविण्याचा आदेशमोहम्मद रफिक अब्दुल शकूर या कार्यकर्त्याने वेणीकरांना जामीन देऊ नये, म्हणून याचिका दाखल केली होती़ त्यात वेणीकर हे वर्षभरापासून फरारच आहेत़ मध्यंतरी उच्च न्यायालयाने त्यांचे छायाचित्र डकविण्याचा आदेशही दिला होता़ 

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय