शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

गळफास घेवून शासकीय कर्मचाऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 01:05 IST

राहत्या घरात पंख्यास दोरीने गळफास घेवून ३० वर्षीय तरूणाने आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना ४ आॅक्टोबर रोजी रात्री दहा वाजेच्या दरम्यान, नवीन नांदेड भागातील ज्ञानेश्वरनगर परिसरात घडली. प्रवीण सोपानराव कांबळे असे मयत कर्मचाºयाचे नाव आहे. प्रवीण कांबळे अर्धापूर पंचायत समितीमध्ये कार्यरत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनवीन नांदेड : राहत्या घरात पंख्यास दोरीने गळफास घेवून ३० वर्षीय तरूणाने आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना ४ आॅक्टोबर रोजी रात्री दहा वाजेच्या दरम्यान, नवीन नांदेड भागातील ज्ञानेश्वरनगर परिसरात घडली. प्रवीण सोपानराव कांबळे असे मयत कर्मचा-याचे नाव आहे. प्रवीण कांबळे अर्धापूर पंचायत समितीमध्ये कार्यरत होते.४ आॅक्टोबरच्या रात्री त्यांनी राहत्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजले नाही. ते ज्ञानेश्वरनगर, सिडको येथे राहत होते. याप्रकरणी वडील सोपानराव कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. फौजदार गजानन पाटील व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.भुरटे चोर झाले उदंडमुगट : येथील ग्रामपंचायतने लाखो रुपये खर्चून सौरऊर्जेचे दिवे बसविण्यात आले होते. कालांतराने एलईडी बल्ब बसविण्यात आले. सौरऊर्जेच्या दिव्यांकडे संबंधितांनी लक्ष न दिल्याने त्यातील बॅटरी, खांब चोरीला गेले आहेत. पोलिसांत याप्रकरणी तक्रार देण्यात आली नाही, हे विशेष!

 

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी