शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

"जीव तोडून काम करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्यापेक्षा जबाबदार मंत्र्यांचे राजीनामे घ्या"

By शिवराज बिचेवार | Updated: October 9, 2023 18:21 IST

यंत्रणा कोरोनात पास अन् आता नापास कशी?

नांदेड : शासकीय रुग्णालयातील याच यंत्रणांनी कोविड सारख्या महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून काम केले. त्यामुळे देशात नव्हे जगभरात महाराष्ट्राचे नाव झाले. मग आताच्या या मृत्यू तांडवावर यंत्रणेला दोष कसा देता? औषधी, डॉक्टर, परिचारिकांची रिक्त पदे ही त्याला कारणीभूत आहेत. त्यामुळे जबाबदारी निश्चित करून मंत्र्यांचे राजीनामे घ्या. तसेच नेमक्या काय उपाययोजना केल्यास भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, यावरही चर्चा करा, असे आवाहन माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास माजी मंत्री आदित्य ठाकरे, विराेधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार विनायक राऊत हे विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात आले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी सर्वप्रथम अधिष्ठाता आणि इतर डॉक्टर मंडळीशी चर्चा करून माहिती जाणून घेतली. यावेळी ठाकरे म्हणाले, कोविड काळातील जे डॉक्टर आणि कर्मचारी होते. तेच आता आहेत, परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून औषधी खरेदीचा घोळ सुरू आहे. रिक्त पदांची संख्या वाढतच चालली आहे. ही पदे अद्याप भरण्यात आली नाहीत. आम्ही या ठिकाणी राजकारण करण्यासाठी आलो नाही. राजकारण करायचे असते तर मोर्चे, आंदोलने केली असती. परंतु भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून काय बदल करावे लागतील यावर चर्चा होण्याची गरज आहे, असेही ठाकरे म्हणाले.

डीन, डॉक्टरांवर कारवाई नकोघटनेच्या चौकशीसाठी समिती बसविली जाईल. समितीच्या अहवालानंतर डीन आणि डॉक्टरांवर कारवाई करण्यात येते. परंतु मंत्री मात्र नामानिराळेच राहतात. जीव तोडून काम करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्यापेक्षा मंत्र्यांनी राजीनामे द्यायला पाहिजेत. कारण शासकीय रुग्णालयावर आजही गोरगरिबांचा विश्वास आहे. परंतु दहा दिवस झाले तरी, अद्याप मुख्यमंत्र्यांना इकडे यायला वेळ नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेNandedनांदेडhospitalहॉस्पिटल