शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

प्रथम मैत्री, नंतर युवतीने दिला त्रास; तरुणाने सारी हकीकत लिहून उचलले टोकाचे पाऊल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 17:45 IST

युवतीने नव्या मित्रासह खूप त्रास दिल्याने गळफास लावून आत्महत्या केली. 

ठळक मुद्देतामशात युवती व तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा

तामसा (जि. नांदेड) : प्रथम एका युवकाशी मैत्री  केल्यानंतर दुसऱ्याच युवकाशी सलगी करुन प्रेयसीने पतीसह प्रियकराचा  छळ केला. या छळास कंटाळून प्रियकराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना तामसा येथे घडली.  ४ आॅगस्ट रोजी याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

तामशातील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये राहणारा युवक बजरंग ऊर्फ रोहित मंचक सूर्यवंशी (वय २५) हा एका खाजगी कंपनीत कामाला होता. यादरम्यान कंपनीतील एका युवतीसोबत त्याचे प्रेम जुळले. कालांतराने सदरील युवतीचे अन्य एकासोबत प्रेम जुळल्याने बजरंग अस्वस्थ झाला. यातूनच तो वैफल्यग्रस्त बनला. युवतीने नव्या मित्रासह खूप त्रास दिल्याने बजरंगने गळफास लावून आत्महत्या केली. 

प्रेमसंबंधांच्या घटना- घडामोडी लिहून ठेवल्याआत्महत्या करण्यापूर्वी प्रेमसंबंधाच्या सगळ्या घटना-घडामोडी मयत बजरंगने विस्तृत स्वरूपात लिहून ठेवल्या होत्या. याच नोंदीच्या आधारे दोन्ही आरोपींनी मुलास मानसिक त्रास दिला, अशी तक्रार मंचक सूर्यवंशी यांनी तामसा पोलीस ठाण्यात दिली. या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपी युवती (रा. जाकापूर ता. भोकर) व आरोपी मुलगा (रा.किरमगाव ता. हिमायतनगर) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन गुन्हा नोंदविला.

टॅग्स :Suicideआत्महत्याNandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी