शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सुविधा अ‍ॅपचे अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 00:47 IST

लोकसभा निवडणुकीत मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असून २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल मतदारांना पाहता यावा, यासाठी सुविधा नावाचे वेब एप्लिकेशन कार्यान्वित केले

ठळक मुद्देमतमोजणी : सुविधा अ‍ॅपवरील माहिती उमेदवार, मतदार, अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही ठरणार उपयुक्त

नांदेड : लोकसभा निवडणुकीत मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असून २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल मतदारांना पाहता यावा, यासाठी सुविधा नावाचे वेब एप्लिकेशन कार्यान्वित केले आहे़ या सुविधा वेब एप्लीकेशवर मतमोजणीदरम्यान माहिती कशी टाकायची याचे प्रशिक्षण अधिका-यांना मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीचे काटेकोर नियोजन केले जात आहे. मंगळवारी अधिकाºयांना सुविधा अ‍ॅपवर मतमोजणी कालावधीत कोण-कोणती माहिती भरायची याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. कर्मचारी, पर्यवेक्षक यांना बुधवारी हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत व्हीव्हीपॅटवरील मतदान कसे मोजले जाईल, याकडे लक्ष लागले असताना प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांची मोजणी केली जाणार आहे. मोजणीसाठी या व्हीव्हीपॅट मशीनची निवड रॅन्डम पद्धतीने केली जाणार आहे.मॉकपोल आणि ईव्हीएम मशीनमधील आकडे वेगवेगळे असले तर त्यावेळीही व्हीव्हीपॅटमधील मतदानाचीच मोजणी केली जाणार आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी पाच व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांची मोजणी केली जाणार आहे.प्रशासकीय यंत्रणेची काटेकोर तयारीमतमोजणी प्रक्रियेसाठी जवळपास ५५० अधिकारी-कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली. मतमोजणी केंद्रावर नागरिकांनी गर्दी न करता आपल्या मोबाईलवर सुविधा एप्लिकेशन डाऊनलोड करून निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डोंगरे यांनी केले आहे.

टॅग्स :NandedनांदेडLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड