शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

एक्साईजने बनावट दारुचा साठा पकडला, आठ लाखाचा मुद्देमाल जप्त

By शिवराज बिचेवार | Updated: September 13, 2022 18:27 IST

नांदेड - अर्धापूर रस्त्यावर पिंपळगाव शिवारात कारमधून विक्रीसाठी परराज्यातील बनावट दारु नेण्यात येत होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने त्या ...

नांदेड- अर्धापूर रस्त्यावर पिंपळगाव शिवारात कारमधून विक्रीसाठी परराज्यातील बनावट दारु नेण्यात येत होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने त्या ठिकाणी धाड मारुन दारुसह ८ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई ८ सप्टेंबर रोजी करण्यात आली.

मॅकडॉवेल नंबर १, इम्पिरियल ब्ल्यू या कंपनीसह देशी दारुचा बनावट साठा विक्रीसाठी नेण्यात येत होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पिंपळगाव परिसरात एम.एच.२४, एएफ १४९७ या क्रमांकाची ही कार अडविली. त्याची झडती घेतली असता, त्यात ७६ हजार रुपयांचे विदेशी मद्य, ३६ हजारांची बनावट विदेशी दारु, ३ हजार ३६० रुपयांची बनावट देशी दारु आढळून आली. एक्साईजने यावेळी सुर्याप्रकाश रामराव आत्राम रा.वैभव नगर, लातूर, शेख रसूल यासीन रा.लातूर आणि केरबा रामजी पूयड रा.मिनकी ता.बिलोली या तिघांना अटक केली.

त्यांना तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडी दरम्यान त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन दारुच्या बाटल्यावर लावण्यात येणारे बनावट लेबल तसेच बुच जप्त करण्यात आले. ही कारवाई निरिक्षक एम.ए.पठाण, दुय्यम निरिक्षक अनिल पिकले, राजकिरण सोनवणे, ज्योती गुट्टे, बालाजी पवार, गणेश रेनके, प्रविण इंगोले, विकास नागमवाड यांच्या पथकाने केली.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी