शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात महिला पोलीस अंमलदारांना आठ तासांचीच ड्युटी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2021 16:34 IST

Maharashtra Police News पोलीस कर्मचारी हिताच्या निर्णयाचा सध्या सपाटा सुरू असून, याबाबत घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची माहिती पोलीस महासंचालक संजय पांडे हे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी शेअर करीत आहेत.

ठळक मुद्देपोलीस महासंचालक संजय पांडे यांची माहितीपोलिसांसाठी लवकरच संवाद कक्ष सुरू करण्यात येणार आहे.

- शिवराज बिचेवारनांदेड : नागपूर पोलिसांनी महिला अंमलदारांना आठ तासांचीच ड्युटी लावली आहे. महिला अंमलदारासाठी हा चांगला निर्णय असून, त्याची प्रतिक्रिया आणि परिणाम पाहून राज्यभरात याबाबत आदेश काढण्यात येतील, अशी माहिती पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी दिली. त्यामुळे महिला अंमलदारांना मोठा दिलासा मिळणार असून, कुटुंबाला वेळ देता येणार आहे.

पोलीस कर्मचारी हिताच्या निर्णयाचा सध्या सपाटा सुरू असून, याबाबत घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची माहिती पोलीस महासंचालक संजय पांडे हे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी शेअर करीत आहेत. त्यातच आता पोलीस कर्मचारी ते पोलीस उपनिरीक्षकांच्या प्रस्तावाला येत्या गणेश चतुर्थीपूर्वी मान्यता मिळण्याची शक्यता आहे. प्रस्तावात असलेली एक त्रुटी दूर करण्यात आली आहे.

डीजी होम लोनसाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरूच असून, या आठवड्यातही त्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. प्रशिक्षण केंद्रातील २४ टक्केबाबत पुढील आठवड्यात आदेश काढण्यात येणार आहे. पोलीस हवालदार ते पोलीस उपनिरीक्षकांचे २०१३ च्या परीक्षेतील १२५ जणांचे आदेश तयार आहेत. त्यातील त्रुटी दूर करून ३ तारखेपर्यंत आदेश काढण्यात येणार आहेत. २०१३ च्या बॅचमधील अंमलदाराच्या पदोन्नतीतील तफावत दूर करण्यात आली आहे, तर २०१६-१७ च्या बॅचमधील एपीआय ते पीआयमधील तफावतसुद्धा पुढील आठवड्यात दूर होणार आहे. २० दिवसांच्या किरकोळ रजेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून, त्याचा पाठपुरावा सुरू आहे. साप्ताहिक सुट्टीच्या अगोदर २४ तास ड्युटी बंद करण्याचाही महासंचालक कार्यालयाकडून विचार करण्यात येत आहे.

पोलिसांसाठी संवाद कक्षपोलिसांसाठी लवकरच संवाद कक्ष सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. संवाद कक्षासाठी अगोदर हिंदीची अट होती. परंतु, तशी कोणतीही अट ठेवण्यात आली नाही, असेही पांडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :NandedनांदेडPoliceपोलिस