शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

डमी परिक्षार्थी प्रकरणात मंत्रालयातील लिपीकासह जि.प.चा अभियंता एसआयटीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 15:06 IST

राज्यभर गाजत असलेल्या एमपीएससी डमी परीक्षार्थी प्रकरणात विशेष तपास पथकाने सोमवारी आठ जणांना अटक केली होती़ त्यानंतर मंगळवारी आणखी दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या

ठळक मुद्दे या प्रकरणात आता अटक केलेल्या आरोपींची संख्या ३६ वर पोहोंचली आहे़ अटक करण्यात आलेल्या ३६ जणांपैकी ४ जणांना जामीन मिळाला आहे़ 

नांदेड : राज्यभर गाजत असलेल्या एमपीएससी डमी परीक्षार्थी प्रकरणात विशेष तपास पथकाने सोमवारी आठ जणांना अटक केली होती़ त्यानंतर मंगळवारी आणखी दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून या प्रकरणात आता अटक केलेल्या आरोपींची संख्या ३६ वर पोहोंचली आहे़  एमपीएससी डमी परीक्षार्थी प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच असून या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या ३६ जणांपैकी ४ जणांना जामीन मिळाला आहे़ 

सोमवारी एसआयटीने आठ जणांना अटक केली होती़ त्यात लक्ष्मण शंकर चव्हाण, धनराज नरसिंग राठोड, अनिल रावसिंग जाधव, स्वप्निल शिवाजी पवार, सुनील बन्सी राठोड, कुणाल विनोद राठोड, चंदन केवलसिंघ राठोड, शिवप्रसाद विजय डुमणे यांचा समावेश होता या आरोपींमध्ये तलाठी, लिपीक, कालवा निरीक्षक, वरिष्ठ लिपीक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, शिक्षक  या पदावर कार्यरत असलेल्यांचा समावेश होता़ या सर्वांना सोमवारी रात्री १० वाजता किनवट न्यायालयात हजर करण्यात आले होते़ त्यांना न्यायालयाने ११ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली़ त्यानंतर मंगळवारी या प्रकरणात नांदेड जिल्हा परिषदेत सहा़अभियंता असलेले विशाल रंगराव पवार व मंत्रालयातील अन्न व नागरी पुरवठा विभागातील वरिष्ठ लिपीक बाळासाहेब व्यंकट भातलोंढे या दोघांना अटक करण्यात आली आहे़ आतापर्यंत या प्रकरणात एकुण ३६ आरोपींना अटक केली आहे़ 

टॅग्स :fraudधोकेबाजीCrimeगुन्हाNanded policeनांदेड पोलीसState Governmentराज्य सरकार