शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचालक, परिचर यांच्याही बदल्या होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 01:23 IST

जिल्हा परिषदेच्या बदली प्रक्रियेपासून वंचित असलेल्या वाहन, परिचर यांच्या सार्वत्रिक जिल्हातंर्गत बदल्यांचे वेळापत्रक अखेर प्रशासनाने घोषित केले असून ६ जून रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत परिचर व वाहन चालकांच्या बदल्या समुपदेशनाने होणार आहेत़

ठळक मुद्देबदली प्रक्रिया जिल्हा परिषदेत ९५० परिचर तर ७९ वाहनचालक६ जूनला होणार समुपदेशन

नांदेड : जिल्हा परिषदेच्या बदली प्रक्रियेपासून वंचित असलेल्या वाहन, परिचर यांच्या सार्वत्रिक जिल्हातंर्गत बदल्यांचे वेळापत्रक अखेर प्रशासनाने घोषित केले असून ६ जून रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत परिचर व वाहन चालकांच्या बदल्या समुपदेशनाने होणार आहेत़‘लोकमत’ने २ जून रोजी शिपायांना उरला वाली ना कोणी हे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने बदलीच्या संदर्भात तातडीने पावले उचलली़ जिल्हा परिषदेत १ जूनपासून वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना प्रारंभ झाला आहे़ या बदल्या ७ जूनपर्यंत करण्यात येणार आहेत़ बदली प्रक्रियेत वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मात्र फाटा देण्यात आला होता़ त्यामुळे अनेक वर्षापासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या वाहनचालक, परिचर यांचा हिरमोड झाला होता़ प्रशासनाकडून बदल्यांसाठी दखल घेतली नसल्यामुळे संतापाची भावना कर्मचाºयांत मनात निर्माण झाली होती़जिल्हा परिषदेतील परिचर वर्ग ४ मधील १ हजार ८० शिपाई पदे मान्य असून साडेनऊशे कार्यरत आहेत़ परंतु बदलीपात्र कर्मचाºयांना यंदाही बदल्यापासून वंचित राहावे लागणार की काय? असा प्रश्न निर्माण झाला होता़ शिपाईपदाच्या बदल्या समुपदेशन पद्धतीने घेणे आवश्यक आहेत़ परंतु मागील ३ वर्षांपासून या बदल्या रखडल्या आहेत़ अनेक कर्मचारी दुर्गम भागात तसेच किनवट, माहूर या तालुक्यात कार्यरत होते़ या कर्मचाºयांना बदलीचे वेध लागले होते़ बदलीसाठी पात्र असतानाही त्यांच्या बदल्या होत नव्हत्या़ त्यामुळे या कर्मचाºयावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली होती़ परिचर, वाहनचालक यांच्या बदल्या विनंतीनुसार करण्यात येतात़ मात्र जिल्हा पदिषदेने या बदल्यांची प्रक्रिया राबवलीच नव्हती़ वाहनचालकांनी अनेकवेळा बदलीसाठी विनंती केली़ मात्र त्याकडे दुर्लक्ष केले़ यावेळी सीईओ काकडे यांनी वाहनचालक, परिचर यांच्याही बदल्या करण्यात येतील, असे आश्वासन दिले होते़ त्यानुसार वाहनचालक व परिचर यांच्या बदल्यांचे वेळापत्रक बुधवारी जाहीर केले़ ६ जून रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत परिचर तर १२ ते बदल्या संपेपर्यंत वाहनचालकांच्या बदल्या होणार आहेत़बदली प्रकियेस सुरुवातदरम्यान, जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात १ जूनपासून वर्ग ३ च्या कर्मचाºयांच्या बदली प्रक्रियेस सुरूवात झाली़सर्व विभागाच्या बदल्या पार पडत असताना वर्ग ४ च्या कर्मचाºयांनी बदलीची मागणी केली होती़ यासंदर्भात जि़ प़ कर्मचारी युनियनचे राज्य कार्याध्यक्ष बाबूराव पुजरवाड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्यासोबत चर्चा करून या बदल्या करण्याची मागणी केली होती़

टॅग्स :NandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषदEmployeeकर्मचारीTransferबदली