शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

जि. प. चे सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:37 IST

जिल्हा परिषदेच्या वतीने उत्कृष्ट सामाजिक कार्यासाठी देण्यात येणाऱ्या सावित्रीबाई फुले पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

नांदेड : जिल्हा परिषदेच्या वतीने उत्कृष्ट सामाजिक कार्यासाठी देण्यात येणाऱ्या सावित्रीबाई फुले पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. हा पुरस्कार समाजसेविका भारती आमटे, विमलताई साळवे, मंगला खिंवसरा, अंजली रावते-वाघमारे, डॉ. गीता लाठकर आणि आस्मा निखात यांना घोषित करण्यात आला आहे.जिल्हा परिषदेच्या वतीने सामाजिक कार्यासाठी मान्यवरांना पुरस्कार देण्यात येतात. २०१२ साठी समाजसेविका भारती आमटे यांची निवड करण्यात आली आहे. २०१३ चा पुरस्कार नांदेड येथील विमलताई साळवे यांना देण्यात येणार आहे. २०१४ च्या पुरस्कारासाठी मंगला खिंवसरा, २०१५ च्या पुरस्कारासाठी अंजली रावते-वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे. नांदेड येथील एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. गीता लाठकर यांना २०१६ साठी आणि २०१८ साठी आस्मान निखात यांची निवड करण्यात आली आहे. २३ रोजी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषद