शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ८ हजार ५१४ दिव्यांग मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 00:46 IST

लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात ८ हजार ५१४ दिव्यांग मतदार आहेत. या मतदारांना मतदान केंद्रावर विविध सोयी उपलब्ध करुन दिल्या जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.

ठळक मुद्देनिवडणूक : मतदान केंद्रावर राहणार प्रथमोपचार पेटी

नांदेड : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात ८ हजार ५१४ दिव्यांग मतदार आहेत. या मतदारांना मतदान केंद्रावर विविध सोयी उपलब्ध करुन दिल्या जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.दिव्यांग मतदारांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी यंदा सुलभ निवडणूक प्रक्रिया हे घोषवाक्य ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात असलेल्या ८ हजार ५१४ दिव्यांग मतदारांपैकी हिंगोली मतदार संघातील किनवट विधानसभा मतदार संघात ८७७ तर हदगाव मतदारसंघात ६८० दिव्यांग मतदार आहेत. लातूर लोकसभा मतदारसंघातील लोहा विधानसभा मतदारसंघात १ हजार ५६४ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. हे मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहोचावेत, यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने मतदान केंद्रावर सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. दिव्यांग मतदारांसाठी प्रथमोपचार पेटीही ठेवली जाणार आहे. दृष्टिहीन मतदारांसाठी ब्रेल लिपीतील वोटर स्लीप दिली जाणार आहे.सर्व्हीस वोटरसाठी आॅनलाईन मतपत्रिकाजिल्ह्यात असलेल्या सर्व्हीस वोटरसाठी आॅनलाईन मतपत्रिका उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. या सर्व्हीस वोटरमध्ये सैनिक, माजी सैनिक, त्यांच्या पत्नी यांचा समावेश आहे. जिल्ह्यात २ हजार ५६४ सैनिक, माजी सैनिक आहेत. या सर्व्हीस वोटरसाठी यंदा निवडणूक विभागाने आॅनलाईन मतपत्रिका उपलब्ध करुन दिल्या आहेत.या मतपत्रिकांची प्रिंट घेवून सदर मतदार आपले मतदान पोस्टाने पाठवू शकणार आहेत. या सुविधेने सर्व्हीस वोटरच्या मतदानाचे प्रमाण वाढेल, असे निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.

टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक