शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्हा परिषदेच्या पुरस्काराचे आज वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 00:23 IST

जिल्हा परिषदेच्या वतीने उत्कृष्ट सामाजिक कार्यासाठी देण्यात येणाऱ्या सावित्रीबाई फुले पुरस्कारांचे शनिवारी वितरण करण्यात येणार आहे़

नांदेड : जिल्हा परिषदेच्या वतीने उत्कृष्ट सामाजिक कार्यासाठी देण्यात येणाऱ्या सावित्रीबाई फुले पुरस्कारांचे शनिवारी वितरण करण्यात येणार आहे़ समाजसेविका भारती आमटे, विमलताई साळवे, मंगला खिंवसरा, अंजली रावते-वाघमारे, डॉ. गीता लाठकर आणि आस्मा निखात यांना हा पुरस्कार घोषित झाला आहे़जिल्हा परिषदेच्या वतीने सामाजिक कार्यासाठी मान्यवरांना पुरस्कार देण्यात येतात. २०१२ साठी समाजसेविका भारती आमटे यांची निवड करण्यात आली आहे. २०१३ चा पुरस्कार नांदेड येथील विमलताई साळवे यांना देण्यात येणार आहे. २०१४ च्या पुरस्कारासाठी मंगला खिंवसरा, २०१५ च्या पुरस्कारासाठी अंजली रावते-वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे.नांदेड येथील एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. गीता लाठकर यांना २०१६ साठी आणि २०१८ साठी आस्मान निखात यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात शनिवारी या पुरस्काराचे वितरण होणार आहे़

टॅग्स :NandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषद