शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

धर्माबादेत तूर, हरभरा खरेदीत गैरव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:31 IST

हमीभावाने खरेदी केलेल्या तूर आणि हरभऱ्याच्या पावत्यांमध्ये खाडाखोड करुन वाढीव तूर, हरभरा खरेदी केल्याचे दर्शवित ८ लाख ७० हजार रुपयांचा गैरव्यवहार करणाऱ्या चार जणांविरुद्ध धर्माबाद पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे़

ठळक मुद्देगुन्हा दाखल : बाजार समितीतील प्रकार

नांदेड : हमीभावाने खरेदी केलेल्या तूर आणि हरभऱ्याच्या पावत्यांमध्ये खाडाखोड करुन वाढीव तूर, हरभरा खरेदी केल्याचे दर्शवित ८ लाख ७० हजार रुपयांचा गैरव्यवहार करणाऱ्या चार जणांविरुद्ध धर्माबाद पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे़ गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रकाराची चर्चा होती़अनिल नागना तोंडाकूर, सोमनाथ वैजनाथ बेंद्रे रा़रत्नाळी, राजेश बाबूदा जामोदकर व नागेश पोशेट्टी गुरजलवाड या चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ २०१७-२०१८ या काळात कमीशनवर विदर्भ को-अ‍ॅप मार्केटींग फेडरेशन नागपूरकडून खरेदी-विक्री संघ धर्माबादसाठी सरकारच्या हमीभावाने तूर आणि हरभºयाची खरेदी करण्यात आली होती़ आरोपींनी खरेदी केलेल्या धान्याच्या पावत्यांमध्ये खाडाखोड केली़कृषी उत्पन्न बाजार समिती येथील उतराई कर्मचारी यांच्याशी संगनमत करुन टोकनमध्ये खाडाखोड करुन खरेदी केलेली तूर व हरभºयाची वाढ दाखविली़ त्यात तूर १११ क्विंटल ५० किलो प्रति क्विंटल ५ हजार ४५० रुपये प्रमाणे ६ लाख २ हजार रुपये व हरभरा ६१ क्विंटल प्रति क्विंटल ४ हजार ४०० रुपये याप्रमाणे २ लाख ६८ हजार रुपये असा एकुण ८ लाख ७० हजार रुपयांचा अपहार केला़ धान्याच्या खरेदीची तपासणी केल्यानंतर हा गैरप्रकार उघडकीस आला़ या प्रकरणात शाम राजाराम संगेवार यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे़

टॅग्स :NandedनांदेडfraudधोकेबाजीNanded policeनांदेड पोलीस