शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadanvis: "मोदींनी केवळ 3 दिवसांत 2300 कोटींची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी दिली"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 12:26 IST

मी मुख्यमंत्री असताना रामदास आठवले यांच्यासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेलो

नांदेड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती आज देशभरात साजरी होत आहे. विदेशात असेलल्या भारतीयांकडूनही मोठ्या उत्साहात महामानवास अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत दिग्गजांनीही त्यांच्या प्रतिमेला वंदन करत आंदरांजली वाहिली. मोदींनी ट्विट करुन अभिवादन केले, तर फडणवीस यांनीही बाबासाहेबांच्या स्मृती जागवल्या आहेत. नांदेड येथील पुतळा अनावरण कार्यक्रमात फडणवीस यांनी मुंबईतील इंदू मिलच्या जागी होत असलेल्या बाबासाहेबांच्या भव्य स्मारकाची माहिती दिली. मोदींनी केवळ 3 दिवसांत ही जागा राज्य सरकारला दिल्याचं त्यांनी सांगितलं. 

मी मुख्यमंत्री असताना रामदास आठवले यांच्यासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेलो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बांधण्यासाठी इंदू मिलची जागा महाराष्ट्र सरकारला देण्याची विनंती पंतप्रधानांकडे केली. त्यावेळी, मोदींनी लगचेच संबंधित सविवांना, मंत्र्यांना बोलावून घेतलं. केवळ 3 दिवसांत ही जागा महाराष्ट्र सरकारला द्या, असे आदेशच मोदींनी दिल्याचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड येथील पुतळा अनावरण कार्यक्रमात बोलताना सांगितले.  केवळ तीनच दिवसांत 2300 कोटी रुपयांची मुंबईतील इंदू मिलची जागा महाराष्ट्र सरकारला हस्तांतरण करण्यात आली. या हस्तांतरणानंतर आम्ही भूमिपूजन करुन बाबासाहेबांच्या हजारो कोटी रुपयांच्या स्मारकाचे काम सुरू केल्याचेही फडणवीस यांनी म्हटले. कोरोनाच्या काळात, या सरकारच्या काळात स्मारकाचं काम संथ गतीने सुरु आहे. पुढच्या वर्षात ते स्मारक होईल, किंवा त्याच्या पुढच्या वर्षात होईल. पण, मोदींकडे गेल्यानंतर मोदीजी नेहमीच सांगतात. मी पंतप्रधान आहे, तो केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच, अशी आठवणही फडणवीस यांनी या कार्यक्रमात करुन दिली.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरNandedनांदेडMumbaiमुंबईNarendra Modiनरेंद्र मोदी