शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : नांदेडमध्ये आणखी तीन बाधित आढळले; रुग्णसंख्या ४१७ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 14:15 IST

बिलोली शहरासह मुखेड तालुक्यात आढळले रुग्ण

नांदेड: जिल्ह्यात कोरोनाचे आणखी तीन बाधित आढळले. यामध्ये बिलोली शहरातील गांधीनगर येथील दोन रुग्णांसह मुखेड तालुक्यातील दापका येथील एका ३२ वर्षीय इसमाचा समावेश आहे. या तीन रुग्णामुळे जिल्हयातील बाधितांची एकूण संख्या ४१७ एवढी झाली आहे.

शुक्रवारी रात्री उशिरा बिलोली येथील  स्वॅब तपासणी नमुण्याचे ९ अहवाल प्रात झाले. यातील दोन अहवाल पॉझिटीव्ह आढळले. गांधीनगर परिसरातील आजी आणि नातू बाधित असल्याचे पुढे आल्याने खळबळ उडाली. दरम्यान शनिवारी सकाळी आणखी सहा नमुण्यांचा अहवाल प्रात्त झाला. यामध्ये मुखेड तालुक्यातील दापका येथील ३२ वर्षीय पुरुष पॉझिटीव्ह आढळला.

दरम्यान, जिल्हयातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये सध्या ९५ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील दहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले. जिल्ह्यातील ३०६ जणांनी शुक्रवारी सकाळपर्यंत कोरोनावर मात केली असून, १८ जणांचा यापूर्वीच उपचारास प्रतिसाद न दिल्याने मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या वतीने शुक्रवारी ९० स्वॅब नमुणे तपासणीसाठी घेण्यात आले असून, यासंदर्भातील अहवाल आज शनिवारी सायंकाळपर्यंत अपेक्षित आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड