शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : 'स्टे होम,स्टे सेफ' चा नारा देत विविध शहरातून तरुणाई एकासुरात गुणगुणतेय 'मुस्कुराएगा इंडिया'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 19:03 IST

लॉकडाऊन काळात घरात बसून महाराष्ट्रातील तरुणाई म्हणतेय 'मुस्कुराएगा इंडिया'

ठळक मुद्देबॉलिवूड कलाकारांचे 'मुस्कुराएगा इंडिया' हे गाणं सर्वत्र व्हायरलयाच धर्तीवर राज्यातील विविध शहरातील तरुणांनी सादर केले गीत

नांदेड : काही दिवसांपूर्वी कोरोना संक्रमित लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी बॉलीवूड मधील सर्व दिग्गज कलाकारांनी आपापल्या घरातून एक व्हिडिओ शूट करून 'मुस्कुराएगा इंडिया' हे गाणं तयार केले होते. यामध्ये अक्षय कुमार, आयुष्मान खुराना, टाइगर श्रॉफ, कार्तिक आर्यन, अनन्या पांडे, कृति सेनन, तापसी पन्नू आणि राजकुमार राव यांच्या सारखे सेलिब्रिटी आहेत. असाच एक व्हिडिओ महाष्ट्रातील युवक आणि युवतींनी तयार केला आहे. 

३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आल्यानंतर घरात बसून अनेकजण वेगवेगळ्या क्रीटीव्हिटी करून आपला वेळ घालवत आहेत. 'मुस्कुराएगा इंडिया' हे गाणं सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर या गाण्यावर वेगवेगळ्या शहरात राहणारे मित्र मैत्रिणी हा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर करत आहेत.  असाच एक व्हिडिओ नांदेडच्या कोमल ढवळे हिच्या पुढाकाराने तयार करण्यात आला असून त्यात महाराष्ट्रातील काही तरुण-तरुणींचा सहभाग आहे. या गाण्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

नांदेडची कोमल ढवळे हिच्या संकल्पनेतून हा व्हिडिओ बनवला असून हा व्हिडिओ मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथील मित्रांनी आपापल्या घरातून व्हिडिओ शूट केला आहे. यामध्ये अचिन मेश्राम, अस्मिता साबळे, डीजे प्रविनी गिराम, माधुरी लोकरे, रेश्मा शेख, सार्थक कुलकर्णी, विशाखा धिवर, विशाल भोगले आहेत. तर हा संपूर्ण व्हिडिओ एडिटिंग स्वप्नील कापसे यांनी केला आहे. 

आम्ही लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाचे सर्व नियमांचे पालन करत आहोत. या काळात कोरोना संक्रमित लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी घरीच बसून काहीतरी करण्याचा विचार होता. 'मुस्कुराएगा इंडिया' हे गाणं पाहून आपणही असे गाणं बनवावं असा विचार आला आणि सर्व मित्रांना कॉल करून आम्ही हे गाणं बनवलं. लवकरच या कोरोना संकटातून बाहेर पडून 'मुस्कुराएगा इंडिया' म्हणत सर्वांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत आहोत. - कोमल ढवळे, नांदेड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेडAurangabadऔरंगाबादmusicसंगीत