शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : खळबळजनक ! नांदेडमध्ये पंजाबहून परतलेले तीन चालक कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 10:08 IST

नांदेड येथून पहिल्या टप्यात यात्रेकरूंना घेऊन ट्रॅव्हल्स पंजाबकडे रवाना झाल्या होत्या. यात सतरा चालकांचा समावेश होता. हे चालक पंजाब येथून परतल्यानंतर त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते.

ठळक मुद्देतिघांवरही शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

नांदेड: - नांदेडमध्ये गुरुवारी एकाच दिवशी दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूने खळबळ उडवून दिल्यानंतर शुक्रवार सकाळी तीन जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. हे तिघेही चालक असून पंजाब येथे यात्रेकरूंना सोडून नांदेडला परतले होते.

नांदेड शहरात कोरोनाच्या रुग्णांचे तीन रिपोर्ट पॉझिटीव्ह येण्याची ही पहिलीच वेळ असल्याने शहरात खळबळ उडाली आहे. यापूर्वी नांदेड शहरात २२ एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर दुसरा रुग्ण अबचल नगर येथील ४४ वर्षीय रुग्ण सापडला होता. तर परभणी जिल्हयातील सेलू येथून उपचारास आलेली महिला कोरोनाबाधित आढळली होती. यातील पीरबुर्‍हाणनगर येथे राहणार्‍या व सेलू येथून उपचारासाठी आलेल्या महिलेचा गुरुवारी मृत्यू झाला.

नांदेड येथून पहिल्या टप्यात यात्रेकरूंना घेऊन ट्रॅव्हल्स पंजाबकडे रवाना झाल्या होत्या. यात सतरा चालकांचा समावेश होता. हे चालक पंजाब येथून परतल्यानंतर त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते. यातील सतरा जणांपैकी तीन ट्रॅव्हल्स चालकांचे अहवाल पॉजिटीव्ह आले असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड