शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : २० बाधितांच्या संपर्कातील १६३ व्यक्तींच्या अहवालांकडे नांदेडकरांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 10:51 IST

तब्बल २० रूग्ण हे एका बँकेचे कर्मचारी असून ते शहराच्या विविध भागातील असल्याने कोरोनाचा पहिल्यांदाच शहराच्या विविध भागात शिरकाव

ठळक मुद्देमागील चार दिवसात तब्बल ६३ नवे रूग्ण आढळले

नांदेड: मागील १३ दिवसात १०० रुग्ण आढळल्याने जिल्हयात कोरोनाचा विळखा वाढत आहे. शनिवारी नवे २२ रुग्ण आढळले होते. यातील तब्बल २० रूग्ण हे एका बँकेचे कर्मचारी असून ते शहराच्या विविध भागातील असल्याने कोरोनाने पहिल्यांदाच शहराच्या विविध भागात शिरकाव केला आहे. याच बाधित कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे शनिवारी स्वॅब घेण्यात आले असून, सदर अहवाल आज रविवारी सायंकाळी मिळणार असल्याने या अहवालांकडे नांदेडकरांचे लक्ष लागले आहे.

मे महिन्यामध्ये रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले होते. दूसरीकडे उपचारानंतर सुट्टी मिळणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत जात असल्याने नांदेडची वाटचाल पुन्हा ग्रीनझोनकडे होत असल्याचे वाटत असतानाच जूनच्या दूसऱ्या आठवड्याने नांदेडकरांची चिंता वाढविली.  मागील चार दिवसात तब्बल ६३ नवे रूग्ण आढळले. त्यातही शनिवारी निघालेल्या २२ रुग्णांपैकी तब्बल २० बाधित हे एकाच बँकेचे कर्मचारी असून ते शहराच्या विविध भागातील रहिवासी असल्याने शहराला कोरोनाने वेढा घातल्यासारखी परिस्थिती झाली आहे.

शनिवारी बाधित निघालेल्या या २२ रुग्णांच्या संपर्कात आलेले आणखी किती जण आहेत. याचा शोध  घेत या सर्वांचे स्वॅब नमुणे शनिवारी तपासणीसाठी पाठविले असून आज रविवारी सायंकाळ पर्यंत सदर अहवाल अपेक्षित असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड