शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : पळसा येथील मुलगी तर बारडमध्ये पोलीस अधिकारी कोरोनाग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 12:47 IST

नांदेड जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ३७४ वर गेली आहे.

नांदेड:  हदगाव तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. तालुक्यातील पळसा येथील १६ वर्षाची मुलगी बाधित आढळली असून एका ३५ वर्षीय तरुणाचा अहवाल प्रलंबित आहे. बारड येथेही कोरोनाने पुन्हा शिरकाव केला असून येथे एक पोलीस अधिकारी बाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने  जिल्ह्यातील दुसरा पोलिस पॉझिटिव्ह निघालेला आहे. सदर ५७ वर्षीय  सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नांदेडच्या छत्रपती चौकात वास्तव्यास होते तर बारड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

मागील दहा दिवसांपासून ते रजेवर होते. सोमवारी त्यांचा अहवाल  पॉझिटिव्ह प्राप्त झाला. यानिमित्ताने मुखेड पाठोपाठ बारडमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे.दरम्यान, हदगाव तालुक्यातील बाधित मुलीमुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ३७४ वर गेली आहे. ही मुलगी मुंबई येथून नुकतीच परतल्याचे समजते. आजवर जिल्हयातील २८१ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून, १७ जणांचा यापूर्वीच उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर ७६ जणांवर विविध कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड