शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : नांदेडमध्ये कोरोनाचा कहर; २४ रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 18:26 IST

नव्याने आढळलेल्यापैकी १३ बाधीत हे  बँक कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २८६ वर

नांदेड : मागील आठवडाभरापासून कोरोनाबाधीतांची संख्या वेगाने वाढत आहे़ सोमवारी ६ रुग्णांची भर पडल्यानंतर मंगळवारही नांदेडकरांची चिंता वाढविणाराच ठरला़ मंगळवारी एकाच दिवसात जिल्ह्यात २४ बाधित रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २८६ वर पोहोंचली आहे़ विशेष म्हणजे नव्याने आढळलेल्यापैकी १३ बाधीत हे  बँक कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील आहेत.

सोमवारी रात्री उशिरा ११८ स्वॅब नमुन्यांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले़ यातील तब्बल १११ अहवाल निगेटिव्ह आले़ तर ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले़ हे सर्व चारही जण मुखेड शहरातील आहेत़ यातील तिघेजण हे विठ्ठल मंदिर परिसरातील असल्याचे स्पष्ट झाले़ या अहवालापाठोपाठ मंगळवारी दुपारी नांदेड शहरातील आणखी १४ जणांचे पॉझिटिव्ह  अहवाल प्राप्त झाले़ तर सायंकाळच्यासुमारास प्राप्त झालेल्या अहवालांपैकी आणखी ६ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नांदेडमध्ये एकाच दिवसात विक्रमी २४ रुग्ण आढळून आले़ अद्यापही २२० जणांचे स्वॅब तपासणी अहवाल अनिर्णित आहेत़ आजवर १८० जण कोरोनामुक्त झाले असून, या सर्वांना रुग्णालातून सुट्टी देण्यात आली आहे़ तर जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये सध्या ९३ रुग्णांवर  उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ निळकंठ भोसीकर यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड